ETV Bharat / city

Breaking News Live : निवडणूक आय़ोगाचा निर्णय अपेक्षित नव्हता - उद्धव ठाकरे - ईटीव्ही भारत महाराष्ट्र अपडेट न्यूज

महाराष्ट्र अपडेट्स
Maharashtra Updates
author img

By

Published : Oct 9, 2022, 6:28 AM IST

Updated : Oct 9, 2022, 6:27 PM IST

18:26 October 09

निवडणूक आय़ोगाचा निर्णय अपेक्षित नव्हता - उद्धव ठाकरे

पहिला पर्यात शिवसेना बाळासाहेब ठाकरे

मी घाबरणारा नाही, जनता निर्णय घेईल तो मान्य

आम्हाला चिन्ह आणि नाव लवकर द्यावे

15:24 October 09

उरण येथील वीजनिर्मिती केंद्रात स्फोट; तीन जण जखमी

उरण येथील वीजनिर्मिती केंद्रात आज झालेल्या स्फोटात तीन जण जखमी

जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल

14:52 October 09

शिवसेनेकडून मशाल चिन्हावर शिक्कामोर्तब

शिवसेनेकडून मशाल चिन्हावर शिक्कामोर्तब

सूत्रांची माहीती.

तीन चिन्हांचा पर्याय निवडणूक आयोगाने मागवला होता त्यानुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मातोश्री येथे बैठक झाली दरम्यान मशाल चिन्हावर एकमत झाल्याचे समजते

14:08 October 09

लवकरच उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांशी संवाद साधणार-भास्कर जाधव

उद्धव ठाकरे यांनी पुढच्या रणनीती बाबत चर्चा केली तीन पर्याय निवडणूक आयोगाला पाठवायचे आहेत उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत वेळ आहे

आता हे नेमके कोणते तीन पर्याय असणार हे पक्षप्रमुख ठरवतील.शिवसैनिकांमध्ये असंतोष आहे त्यामुळे संयम ठेवला पाहिजे त्यामुळे आम्हाला शिवसैनिकांना समजून सांगावं असं सांगण्यात आले. लवकरच उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांशी संवाद साधणार असल्याचे शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी सांगितले.

13:15 October 09

लढेंगे जितेंगे लेकिन झुकेंगे नही- भास्कर जाधव

भास्कर जाधव यांनी शिवसेनेच्या चिन्हाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली होती पण ही अघोषित आणीबाणी आहे

काही दिवस दबक्या आवाजात चर्चा होती पण कालच्या निर्णयाने हे स्पष्ट झालंय

भास्कर जाधव यांच्याकडून निवडणूक आयोगाच्या निर्णयावर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची कविता वाचुन टीका

जेव्हा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला तेव्हा चंद्रकांत पाटील देवेंद्र फडणवीस यांना पेढा भरवत होते

मी अजून वाट पाहतोय कि निवडणुकी आयोगाचा निर्णय आल्यावर भाजप अजून शांत कशी आहे?

लढेंगे जितेंगे लेकिन झुकेंगे नही

शिंदे गट निवडणुक लढवत नाही तर आता पक्ष चिन्ह गोठवण्याचे कारण काय

शिंदे गट म्हणत होता बाळासाहेबांचे विचार पूढे घेऊन जातोय मग शिंदे गट आता काय पुढे घेऊन जाणार

12:12 October 09

शिवसेनेचं चिन्हं गोठवले आहे, कार्यकर्त्यांच रक्त नाही

निवडणूक आयोगाने शिवसेने संदर्भात जो निर्णय दिला आहे, तो अंतरिम आदेश आहे. हा काही शेवटचा निर्णय नाही. तसेच अंधेरी पूर्व पोट निवडणुकीत शिंदे गटाचा उमेदवार नसताना केवळ भाजपला फायदा होण्यासाठी हे सर्व केले जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. मुंबईत ते बोलत होते.

12:12 October 09

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह कामाख्या मंदिरात पोहोचले

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुवाहाटीतील 'मां कामाख्या' पूजेसाठी कामाख्या मंदिरात पोहोचले. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा हे देखील त्यांच्यासोबत आहेत.

11:14 October 09

नाव आणि चिन्हाबाबत उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक बोलाविली - अनिल देसाई

शिवसेनेने त्रिशूळ, मशाल, उगवता हे चिन्ह निवडणूक आयोगाला पर्याय म्हणून दिल्याचे वृत्त निराधार असल्याचे उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी म्हटले आहे. नाव आणि चिन्हाबाबत उद्धव ठाकरे यांनी महत्त्वाची बैठक बोलाविली असल्याची माहिती त्यांनी दिली.

10:33 October 09

एम के स्टॅलिन यांची दुसऱ्यांदा द्रमुकच्या अध्यक्षपदी निवड

पक्षाच्या सर्वसाधारण परिषदेच्या बैठकीत एम. के. स्टॅलिन यांची दुसऱ्यांदा द्रमुकच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.

10:19 October 09

मुस्लिमांपेक्षा रस्त्यावरील कुत्र्याचा जास्त आदर -असदुद्दीन ओवैसी

देशात जिथे जिथे भाजपचे सरकार आहे तिथे मुस्लिम खुल्या तुरुंगात राहतात असे वाटते. मुस्लिमांपेक्षा रस्त्यावरील कुत्र्याचा जास्त आदर आहे, असे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी शनिवारी एका कार्यक्रमात म्हटले आहे.

09:17 October 09

भाजप टिपूचा वारसा कधीच पुसून टाकू शकणार नाही-असदुद्दीन ओवैसी

भाजप सरकारने टिपू एक्स्प्रेसचे नाव बदलून वोडियार एक्स्प्रेस केले. टिपूने ब्रिटीश सरकारविरोधात 3 युद्धे केली. भाजप टिपूचा वारसा कधीच पुसून टाकू शकणार नाही, असे ट्विट खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केले.

08:14 October 09

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर, विविध विकासकामांचे करणार उद्घाटन

आज संध्याकाळी 5:30 वाजता, पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमधील मेहसाणा येथील मोढेरा येथे अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. त्यानंतर संध्याकाळी ६.४५ वाजता मोढेश्वरी माता मंदिरात प्रार्थना, त्यानंतर सायंकाळी ७:३० वाजता सूर्य मंदिराला भेट दिली जाईल.

07:49 October 09

मदरसा शिक्षकाकडून १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

15 वर्षीय अल्पवयीन मुलीने चंदन नगर पीएस येथे तक्रार दाखल केली असून तिच्या मदरसा शिक्षक 50 वर्षीय मौलानाने तिचा विनयभंग केला आहे, ती वाजेपर्यंत शिकण्यासाठी जात असलेल्या वेगळ्या खोलीत तिच्या प्रायव्हेट पार्ट्सला स्पर्श केला आहे

07:48 October 09

राहुल गांधी यांनी तुमकूर जिल्ह्यातील तिप्तूर येथून पुन्हा सुरू केली भारत जोडो यात्रा

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी तुमकूर जिल्ह्यातील तिप्तूर येथून 'भारत जोडो यात्रा' पुन्हा सुरू केली.

06:45 October 09

10,000 फूट उंच फेस्टून माता वैष्णो देवी मंदिरात होणार अर्पण

जबलपूरमध्ये हाताने तयार केलेला 10,000 फूट उंच फेस्टून 13 ऑक्टोबर रोजी जम्मू-काश्मीरमधील कटरा येथील माता वैष्णो देवी मंदिरात अर्पण केला जाईल.

06:43 October 09

पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही भागांसाठी यलो अलर्ट

मुख्यतः संपूर्ण महाराष्ट्रासाठी, मुसळधार पावसासह वीजांचे गडगडाट होण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही भागांसाठी यलो अलर्ट भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

06:30 October 09

कंडोम कोण सर्वाधिक वापरत आहे? असुद्दीन ओवैसी यांचे वादग्रस्त वक्तव्य

भारतात धार्मिक असमतोल असल्याच्या आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी म्हणतात, घाबरू नका, मुस्लिम लोकसंख्या वाढत नाही, उलट कमी होत आहे... कंडोम कोण सर्वाधिक वापरत आहे? असे ओवैसी यांनी म्हटले आहे.

06:29 October 09

अनंत पटेल यांच्या समर्थनार्थ आंदोलकांचा मोठा जमाव

काँग्रेस आमदार आणि आदिवासी नेते अनंत पटेल यांच्या समर्थनार्थ आंदोलकांचा मोठा जमाव जमला आहे. त्यांच्यावर 8 ऑक्टोबर रोजी नवसारी जिल्ह्यातील खेरगाम शहरात काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला होता. आंदोलकांनी एक दुकान जाळले आणि घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाची तोडफोड केली.

06:29 October 09

ढेरा हे भारतातील पहिले सौरऊर्जेवर चालणारे गाव म्हणून घोषित

पंतप्रधान मोदी यांनी मोढेरा हे भारतातील पहिले सौरऊर्जेवर चालणारे गाव म्हणून घोषित करणार आहेत

06:28 October 09

चॅम्पियन्स बोट लीग - 2022 चा पाचवा टप्पा सुरू

चॅम्पियन्स बोट लीग - 2022 चा पाचवा टप्पा 8 ऑक्टोबर रोजी कोची येथील मरीन ड्राइव्ह येथे 9 स्नेक बोटसह सुरू झाला.

06:18 October 09

Maharashtra Breaking News

निवडणूक आयोगाने ( Election Commission Of Indian ) तात्पुरते शिवसेनेची निशाणी गोठवली ( Shiv sena Party Sign Dhanushyban ) आहे. त्यांना शिवसेना ( Shiv sena ) नावही आता वापरता येणार नाही. १० ऑक्टोबरपर्यंत दोन्ही गटाला नवीन चिन्हाचा पर्याय द्यावा लागणार आहे. शिवसेनेच्या 'धनुष्यबाण' चिन्हावरून शिंदे - ठाकरे गटात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाने अंतरिम आदेश पारित केला आहे. त्याचे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे पडसाद उमटणार आहेत.

Last Updated : Oct 9, 2022, 6:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.