मुंबई - मुंबई सत्र न्यायालयाने आर्यन खानच्या जामीन अर्जावरील निकाल 20 ऑक्टोबर पर्यंत राखून ठेवला.
BREAKING : आर्यनचा कोठडीतील मुक्कम वाढला; जामीन अर्जावरील निकाल 20 ऑक्टोबर पर्यंत राखून - aryan khan bail
![BREAKING : आर्यनचा कोठडीतील मुक्कम वाढला; जामीन अर्जावरील निकाल 20 ऑक्टोबर पर्यंत राखून Breaking](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-13351252-thumbnail-3x2-mh-big-breaking-gif.gif?imwidth=3840)
18:02 October 14
BREAKING :राज कुंद्राविरोधात तक्रार करण्यासाठी अभिनेत्री शर्लिन चोप्रा पोहोचली जुहू पोलीस ठाण्यात
16:48 October 14
आर्यन खानच्या जामीन अर्जावरील निकाल न्यायालयाने 20 ऑक्टोबर पर्यंत राखून ठेवला
16:33 October 14
एनसीबीच्या तपासावर परिणाम न करता, आर्यनचा जामीन मंजूर केला जाऊ शकतो - अॅड. देसाई
मुंबई - आर्यन खानचे वकील अॅड. अमित देसाई म्हाणाले,
- मला असे वाटत नाही की संपूर्ण जग ड्रग्सच्या संकटाशी लढत आहे.
- यावर वाद होऊ शकतो. आम्हाला आमचे स्वातंत्र्य मिळाले आणि आम्ही त्याचे संरक्षण केले पाहिजे आणि तरुण पिढीला अमली पदार्थांच्या संकटापासून वाचवायला हवे.
- परंतु, आपण हे विसरू नये की, आम्ही संविधानासाठी लढलो आणि आम्ही कायद्याने स्थापित केलेल्या प्रक्रियेसाठी लढलो. या कायद्यानुसार सर्वकाही घडले पाहिजे.
- आर्यन खानला कायदेशीर जामीन मिळावा. त्याला त्याचा अधिकार सविधानाने दिला आहे.
- सुरू असलेल्या एनसीबीच्या तपासावर परिणाम न करता, आर्यनचा जामीन मंजूर केला जाऊ शकतो. जामीन त्यांचा तपास सुरू ठेवण्याचा अधिकार काढून घेत नाही.
- आर्यनचे वकील अमित देसाई म्हणाले, एएसजीने सांगितले की, आर्यनने त्याचा फोन त्याच्या स्वत: च्या इच्छेनुसार दिला. पण, मी म्हणतो आर्यनचा फोन जप्त करण्यात आला, पण पंचनाम्यामध्ये उल्लेख नाही.
16:31 October 14
आर्यन खानला जामीन मिळाला, तर तो देश सोडून जाण्याची शक्यता - एएसजी
मुंबई - आर्यन खान ड्रग्स प्रकरणात, एएसजी कोर्टात म्हणाले, देशात आणि परदेशातील ड्रग्समुळे समाज आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना खूप मोठे नुकसान होत आहे, त्यामुळे आम्ही ही बाब गंभीरपणे घेत आहोत. तरुणांना या व्यसनातून मुक्त करण्यासाठी आणि या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एनसीबीचे अधिकारी दिवस - रात्र काम करत आहेत. आर्यन खान अशा लोकांचा संपर्कात आहेत जे आंतरराष्ट्रीय ड्रग्स नेटवर्कचा भाग आहेत. सद्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. जर आर्यन खानला जामीन मिळाला, तर तो देश सोडून जाण्याची शक्यता आहे. एनसीबी आर्यनच्या जामिनाला विरोध करतो.
15:20 October 14
आर्यन अनेक वर्षांपासून ड्रग्सचे सेवन करत असल्याचा एनसीबीचा दावा
मुंबई - आर्यन खानच्या जामीन अर्जाच्या सुनावणी दरम्यान एनसीबीने न्यायालयाला सांगितले की, त्यांच्याकडे असे पुरावे आहेत जे दर्शवतात की आर्यन अनेक वर्षांपासून ड्रग्सचे सेवन करत आहे. एवढेच नव्हे तर, त्याने इतर देशांमध्ये देखील ड्रग्सचे सेवन केले आहे.
13:14 October 14
मलिक यांचे जावई समीर खान यांना जामीन मंजूर, एनसीबी उच्च न्यायालयात जाणार
13:06 October 14
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पणजी विमानतळावर दाखल
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पणजी विमानतळावर दाखल झाले आहेत . ते आज धरबंदोरा येथे राष्ट्रीय फॉरेन्सिक विद्यापीठाच्या निर्मितीसाठी कोनशिलेचे उद्घाटन करतील
13:06 October 14
सावरकरांचे अनुयायी राजनाथ सिंहानी चीनच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे - नाना पटोले
मुंबई - राजनाथ सिंहांनी सावरकर आणि महात्मा गांधींबद्दल केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. खरेतर चीन आपल्या देशावर आक्रमण करण्याच्या तयारीत आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी तिकडे लक्ष द्यायला हवे. मात्र, ते सावरकरांचे अनुयायी असल्याने त्यांना सावरकर यांचा इतिहास चांगला माहीत आहे, असा उपरोधिक टोला पटोलेंनी राजनाथ सिंहांना लगावला.
सावरकर यांनी 1911 मध्ये माफीनामा लिहून दिला होता. त्यांना साठ रुपये पेन्शन सुद्धा मिळत होती, त्या काळात महात्मा गांधी आफ्रिकेच्या स्वातंत्र्याची लढाई लढत होते, गांधीजी 1915 मध्ये ते भारतात आले. मोदीजींनी सांगितल्या प्रमाणे त्या काळात कॅमेरे आणि मोबाईल असेल आणि त्यामाध्यामातून गांधीचे सावकर यांच्याशी बोलण झाल असेल तर मला माहित नाही. ते आमच्या रेकॉर्डवर नाही, अशा पद्धतीने मूळ विषयाकडून लक्ष हटवण्यासाठी देशाचे संरक्षण मंत्री बोलत असले तर योग्य नाही अशी टीकाही पटोले यांनी केली.
11:53 October 14
अभिनेत्री आणि नृत्यांगणा नोरा फतेही दिल्लीतील ईडीच्या कार्यलयात दाखल
अभिनेत्री आणि नृत्यांगणा नोरा फतेही दिल्लीतील ईडीच्या कार्यलयात दाखल झाली आहे. सुकेश चंद्रशेखर यांच्या केस प्रकरणात तिची चौकशी केली जात आहे.
11:52 October 14
माझ्या जावयाच्या प्रकरणात माजी मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर राजकीय हल्ला केला- मलिक
गेल्या 6 तारखेला ncb च्या कारवाईवर आम्ही प्रश्नचिन्ह उपास्थित केले.
यावेळी माझ्या जावयाबद्दल मला विचारण्यात आले
13 जानेवारीला समीर खान यांना अटक झाली
न्यायव्यवस्थेवर मला विश्वास असल्याचं मी त्यावेळी म्हणालो
पण bjp नेत्यांकडून सांगण्यात येत होतं की माझा जावई ड्रॅग डीलर आहे
माजी मुख्यमंत्र्यांनीही माझ्यावर राजकीय हल्ला केला
पण 27 तारखेला कोर्टाने समीर खान आणि इतर दोन जणांना साडे आठ महिन्यानंतर जामीन दिला
11:05 October 14
आर्यन खानसह इतर पाच जणांना क्वारंटाईन कोठडीतून सर्वसाधारण कोठडीत हलवले
मुंबई - क्रुझ ड्रग्ज प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आर्यन खान याला जेलमधील क्वारंटाईन कोठडीत ठेवण्यात आले होते. आता त्यांची कोरोना चाचाणी निगेटिव्ह आल्यानंतर सहा जणांना सर्वसाधारण कोठडीत हलवण्यात आले असल्याची माहिती तुरुंग अधिकारी नितीन वायचळ यांनी दिली.
11:04 October 14
नबाव मलिक यांच्या सुरक्षेत वाढ, धमकीचे फोन आल्याने दिली वाय दर्जाची सुरक्षा
नवाब मलिक यांनी धमकीचे फोन येत असल्याने नवाब मलिक यांच्या सुरक्षेत वाढ
Y प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली
NCB च्या विरोधात भूमिका घेतल्या नंतर धमकीचे फोन कॉल-मलिक
10:50 October 14
वरंधा घाटात अपघातात लहान मुलीसह तिघेजण जखमी...ट्रक व पीकअप जीप अपघात, अपघातानंतर दोन्ही वाहने दरीत कोसळली
भोर-महाड मार्गावरील वरंधा घाटातील महाडच्या बाजूला वरंध गावाजवळील नागमोड्या वळणावर ट्रकची पीकअप जीपला धडक बसून झालेल्या अपघातात 6 वर्षाच्या लहान मुलीसह तीघेजण गंभीर जखमी झाले आहे.
10:31 October 14
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा भडका सुरू, मुंबईत पेट्रोल 110.75 रुपये, तर डिझेल 101.40 रुपयांवर
पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने वाढ सुरूच असून आज दिल्लीत पेट्रोल Rs 104.79 प्रतिलिटर तर डिझेल 93.52 रुपये प्रतिलिटरवर पोहोचले आहे. मुंबईमध्ये हेच दर पेट्रोल 110.75 रुपये, तर डिझेल 101.40 रुपयांवर गेले आहेत. तसेच भोपाळमध्ये पेट्रोलच्या दराने उच्चाक गाठला आहे. तिथे, 113.37 पैसे पेट्रोल तर 102.66 पैसे डिझेल झाले आहे. तसेच कोलकातामध्ये 105.43 पेट्रोल आणि 96.63 डिझेल तर चेन्नईमध्ये 102.10 आणि 97.93 अनुक्रमे पेट्रोल डिझेलचे दर पोहोचले आहेत.
10:08 October 14
क्रुझ ड्रग्ज प्रकरणी एनसीबीनी इम्तियाज खत्री यांना तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावले
NCB ने आज चित्रपट निर्माते इम्तियाज खत्री यांना तिसऱ्यांदा चौकशीसाठी बोलावले
क्रुझ ड्रग्स प्रकरणात इम्तियाजची चौकशी केली जाईल ...
यापूर्वी एजन्सीने मंगळवारी खत्रीची 6 तास चौकशी केली होती
10:06 October 14
किरण गोसावी विरोधात पुणे पोलिसांची लूक आऊट नोटीस जारी
किरण गोसावी विरोधात पुणे पोलिसांनी लूक आऊट नोटीस जारी केली आहे. पुण्यातील फरासखाना पोलिसात गोसावी विरोधात गुन्हा दाखल आहे. त्याला ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक रवाना झाला आहे. गोसावी कॉर्डिय क्रुझप्रकरणात साक्षीदार म्हणून पुढे आला होता. मात्र पुणे पोलिसांच्या लिस्टमध्ये तो फरार आहे.
09:45 October 14
मुंबई शेअरबाजारात 307 अंकांची वाढ; निर्देशांक 61 हजाराच्या पुढे, तर निफ्टी 18,262 वर
08:14 October 14
आर्यनला जेल की बेल हे आज कळणार
मुंबई - क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्या जामीन अर्जावर आज (गुरुवार) सुनावणी होणार आहे. बुधवारी मुंबई सत्र न्यायालयात आर्यन खानच्या जामीन अर्जावर तब्बल पाच तास सुनावणी झाली. मात्र, वेळे अभावी मुंबई सत्र न्यायालयाने सुनावणी आजवर (गुरुवारी) ढकलली होती. यामुळे आर्यनला जेल की बेल हे आज कळणार आहे.