मुंबई रायगड जिल्ह्याच्या Raigad Suspect Boat Case हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर Suspicious Boat Found on Beach of Harihareshwar १८ ऑगस्टला सकाळी संशयित बोट आढळून आली होती. या प्रकरणी आता महाराष्ट्र एटीएसने अज्ञात व्यक्तीविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा Maharashtra ATS दाखल केला Maharashtra ATS Registered Case on Unknown Person आहे. संशयित बोटीत शस्त्रसाठा Big Harmful Weapons in Suspected Boat सापडल्यामुळे राज्यभरात या बोटीबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. बोटीमध्ये सापडलेल्या रायफल आणि काडतुसामुळे या बोटद्वारे राज्यात काही घातपात करण्याचा कोणाचा डाव होता का, असा संशय व्यक्त केला जात आहे.
भारतीय एजन्सीकडून कागदपत्रांची मागणी रायगडमध्ये एक बोट सापडली होती. ज्यामध्ये तीन AK-47 व 247 जिवंत काडतुसे सापडली होती. एटीएसने अधिकृतरीत्या या बोटीशी संबंधित लोकांची संपूर्ण माहिती मागवली आहे. बोटीशी संबंधित कंपनीकडे जी काही माहिती असेल, त्या कागदपत्रांची भारतीय एजन्सीकडून मागणी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
संशयित बोटीत सापडले होते एके 47 व जिवंत काडतुसे समुद्र किनाऱ्यावर आढळलेल्या या संशयित बोटीमध्ये तीन Ak 47 रायफली, 225 जिवंत काडतुसांसह आणि 10 संशयित बॉक्स सापडले होते. बोटमध्ये सापडलेल्या रायफल आणि काडतुसामुळे राज्यात काही घातपात करण्याचा कोणाचा डाव होता का, असा संशय व्यक्त करून त्यादृष्टीने एटीएस तपास करीत आहे.
हेही वाचा Threat message to attack Mumbai मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची पाकिस्तानातून आली धमकी