भंडारा जिल्हा परिषद 52 जागा
भाजप – 9
शिवसेना –
राष्ट्रवादी – 8
काँग्रेस – 13
बसपा - 1
इतर –3
15:35 January 19
भंडारा जिल्हा परिषदेत काँग्रेसला १३ जागा
भंडारा जिल्हा परिषद 52 जागा
भाजप – 9
शिवसेना –
राष्ट्रवादी – 8
काँग्रेस – 13
बसपा - 1
इतर –3
14:22 January 19
भाजपच क्रमांक एकचा पक्ष हे पुन्हा एकदा सिद्ध झाले - चंद्रकांत पाटील
मुंबई - स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतमोजणीत भाजपने बाजी मारली आहे. महाविकास आघाडीला जनतेने सपशेल नाकारले आहे. विशेषता बीडमध्ये इतके पाठबळ देऊनही जनतेने भाजपवर विश्वास टाकला आहे. त्यामुळे भाजपच राज्यात क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे.
14:19 January 19
Counting Update : भाजपला लोकांनी नाकारले आहे - नवाब मलिक
मुंबई - नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीला ८० टक्के जागा मिळाल्या आहेत. याचा अर्थ भाजपला जनतेने नाकारल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. राज्यातील नगरपंचायतींचा निकाल आज जाहीर झाला. नवाब मलिक यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
14:08 January 19
Counting Update: लोकांचे विषय समजून घेतल्याने कर्जतमध्ये विजय - आमदार रोहीत पवार
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसने एकत्र ही निवडणूक लढवली होती. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक झाली. कर्जत शहरात लोकांमध्ये जाऊन लोकांचे विषय समजून घेऊन आम्ही ही निवडणूक लढवली. त्याला कर्जत शहरातील नागरिकांनी देखील प्रतिसाद दिला, अशी प्रतिक्रिया कर्जत-जामखेडचे आमदार रोहीत पवार यांनी व्यक्त केली.
14:01 January 19
Counting Update: बीडमध्ये पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंना धक्का, भाजपने उधळला गुलाल
बीड - स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली आहे. भाजपने तीन नगर परिषदेवर सत्ता स्थापन करत राष्ट्रवादीला धक्का दिला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकमेकांचे भाऊ बहीण मात्र राजकारणात पक्के हाडवैरी म्हणून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना ओळखले जाते. मंत्रीपद देऊन राष्ट्रवादीने धनंजय मुंडे यांना बळ दिले होते. दुसरीकडे भाजपच्या कुरघोडीच्या राजकारणात पंकजा मुंडे यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे चित्र काही दिवसापासून होते.
13:45 January 19
Counting Update: सिंधुदुर्गात भाजपला धक्का, हातातील कुडाळ देवगड नगरपंचायती गेल्या
सिंधुदुर्ग - सिंधुदुर्गात भाजपला धक्का बसला आहे. भाजपच्या हातातील कुडाळ देवगड नगरपंचायती गेल्या आहेत. त्यामुळे नारायण राणे समर्थकांच्या गोटात खळबळ उडाली आहे.
12:38 January 19
Counting Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतमोजणीत सांगलीत राडा, दोन गटात तुफान हाणामारी
सांगली - रोहीत पवार यांच्या नेतृत्वात सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. मात्र मतमोजणी दरम्यान दोन गटात तुफान राडा झाला. त्यामुळे पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना सांगलीत घडली.
रोहीत पवार यांनी एकहाती सत्ता स्थापन केल्याबाबत अजित पवार यांनी केले कौतुक
रोहीत पवार विरोधात इतर सर्व पक्ष अशी लढत सांगलीत पहायला मिळाली. मात्र तरीही रोहीत पवार यांनी एकहाती सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी रोहीत पाटील यांचे कौतुक केले आहे. विजयानंतर रोहीत पवार यांनी दिवंगत नेते आर. आर पाटील यांच्या स्मृस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केले.
12:31 January 19
Counting Update: बोदवड नगरपंचायतीत शिवसेनेची मुसंडी
जळगाव - बोदवड नगरपंचायतीत शिवसेनेने मुसंडी मारली आहे. बहुमतासाठी शिवसेनेला फक्त दोन जागांची आवश्यकता आहे. पाच जागांचे निकाल अद्याप बाकी आहेत. आतापर्यंतच्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसने 5, शिवसेना 6 तर भाजपला एक जागा मिळाली आहे.
12:16 January 19
Counting Update: सोयगाव नगर पंचायतीवर शिवसेनेचा भगवा, भाजपला केवळ 6 जागा
औरंगाबाद - सोयगाव नगर पंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. 17 पैकी 11 जागेवर शिवसेना विजयी झाली, तर भाजपला केवळ 6 जागेवर समाधान मानावे लागले.
वॉर्ड क्र. 1 शिवसेना - शाहिस्ताबी राउफ विजयी
वॉर्ड क्र. 2 - शिवसेना- अक्षय काळे विजयी
वॉर्ड क्र. 3 - शिवसेना- दीपक पगारे विजयी
वॉर्ड क्र.4 - शिवसेना- हर्षल काळे विजयी
वॉर्ड क्र.5 - भाजप - वर्षा घनगाव विजयी
वॉर्ड क्र.6 - शिवसेना - संध्या मापारी विजयी
वॉर्ड क्र.7 - भाजप - सविता चौधरी विजयी
वॉर्ड क्र.8 - शिवसेना - कुसुमबाई राजू दुतोंडे विजयी
वॉर्ड क्र.9 - शिवसेना- सुरेखाताई काळे विजयी
वॉर्ड क्र.10 - शिवसेना - संतोष बोडखे विजयी
वॉर्ड क्र.11 - भाजप - संदीप सुरडकर विजयी
वॉर्ड क्र.12 - शिवसेना - भगवान जोहरे विजयी
वॉर्ड क्र.13 - भाजप- ममताबाई इंगळे विजयी
वॉर्ड क्र.14 - भाजप आशियाना शाह विजयी
वॉर्ड क्र.15 - भाजप सुलतानाबी देशमुख विजयी
वॉर्ड क्र.16 - शिवसेना - गजानन कुडके विजयी
वॉर्ड क्र.17 - शिवसेना आशाबी तडवी विजयी
12:10 January 19
Counting Update: पाटण नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व, गृहराज्यमंत्र्यांना धक्का
सातारा - राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली पाटण नगरपंचायतीवर वर्चस्व मिळवत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना धक्का दिला आहे. राष्ट्रवादीला १५ जागा मिळाल्या, तर शिवसेनेला २ जागांवर समाधान मानावे लागले.
पाटण शहराला राष्ट्रवादीचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा बालेकिल्ला मानला जाते. अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीने यश मिळवले आहे. परंतु, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने २ जागा मिळवत नगरपंचायतीत एन्ट्री केली आहे.
11:56 January 19
Counting Update: मानोरा नगर पंचायत निवडणूक निकालात राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व, 17 पैकी 14 जागावर विजय
वाशिम - मानोरा नगर पंचायतच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचा 17 पैकी 14 जागांवर विजयी झाला. त्यामुळे राष्ट्रवादी नगर पंचायतवर एकहाती सत्ता स्थापन करणार आहे. तर काँग्रेस 2 जागा भाजप एक तर शिवसेनेला आणि वंचित बहुजन आघाडीला खाते ही उघडता आलें नाही. विशेष म्हणजे याआधी मानोरा नगर पंचायतवर वंचित बहुजन आघाडीची सत्ता होती. मात्र यंदा राष्ट्रवादी काँग्रेसने मुसंडी मारत 17 पैकी 14 जागा जिंकल्यामुळे तो एक नंबरचा पक्ष ठरला आहे.
11:53 January 19
Counting Update: भाजपने ईश्वर चिठ्ठीवर जिंकली पहिली जागा, बोदवड नगरपंचायतीत राष्ट्रवादीची आघाडी
जळगाव - वॉर्ड क्रमांक 5 मधून भाजपचे उमेदवार विजय शिवराम बडगुजर विजयी. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गोपाळ गंगतीरे यांचा पराभव केला आहे. दोघांना 374 अशी समसमान मते होती.
बोदवड नगरपंचायत जागेचा निकाल जाहीर
राष्ट्रवादी-3
शिवसेना -2
भाजप -1
एकूण 17 जागेचा निकाल आहे.
11:48 January 19
Counting Update: हिंगणा नगरपंचायतीत भाजपची आघाडी, समीर मेघेंचे वर्चस्व कायम
नागपूर - भाजपचे वर्चस्व असलेल्या हिंगणा नगरपंचायतमध्ये पुन्हा भाजपचे आमदार समीर मेघे यांनी वर्चस्व कायम ठेवले आहे. भाजपने 9 जागा जिंकून स्थानिक स्वराज्य संस्थेत बहुमत मिळवले आहे.
हिंगणा नगरपंचायत निवडणूक -
एकूण जागा 17
निकाल आले 17
भाजप - 9 जागांवर विजयी
राष्ट्रवादी - 5 जागांवर विजयी
शिवसेना - 1 जागेवर विजयी
अपक्ष - 2 जागेवर विजयी
11:44 January 19
Counting Update: गोंदिया जिल्हा परिषद 53 जागा, भाजप आघाडीवर
भाजप – 1 ( तिरोडा - चतुरभूज बिसेन )
शिवसेना –
राष्ट्रवादी –2 ( काटी, घाटटेंमनी मतदारसंघात विजय)
काँग्रेस –
इतर –
भंडारा जिल्हा परिषद 52 जागा
भाजप – 2
( अड्याळ - शिवा मुनघटे, एकोडी - मागेश्वरी नेवारे भाजप विजयी )
शिवसेना –
राष्ट्रवादी - २ ( १) आष्टी - राजू देशभ्रतार, २) कांद्री - परमेश्वर
नलगोपुलवार,
काँग्रेस – 2
( १) कोथुरना - गायत्री वाघमारे विजयी, २) लाखोरी - रेवता योगेश्वर
इतर 0 –
11:40 January 19
Counting Update: सांगलीत विश्वजित कदम यांना धक्का, काँग्रेसचा पराभव
सांगली जिल्हा 3 नगरपंचायत निवडणुकीत प्रत्येकी 17 जागांसाठी 165 आणि महापालिका पोटनिवडणूक 1 जागेसाठी 6 उमेदवार रिंगणात आहेत.
1 ) कडेगाव नगरपंचायत.- 17
विश्वजित कदम यांना धक्का..काँग्रेसचा पराभव.
काँग्रेस - 5
राष्ट्रवादी काँग्रेस - 1
भाजपा -11
अपक्ष -
2 ) कवठेमहांकाळ नगरपंचायत - 17 जागा - राष्ट्रवादी काँग्रेसचा दणदणीत विजय,रोहित पाटलांनी मारली बाजी..
शेतकरी विकास आघाडी - 6
राष्ट्रवादी काँग्रेस - 10
भाजपा -आरपीआय -
अपक्ष - 1
3 ) खानापूर नगरपंचायत.-
राष्ट्रवादी जनता आघाडी - 7
काँग्रेस-शिवसेना आघाडी - 9
भाजपा - 0
अपक्ष 1
3 ) सांगली महापालिका प्रभाग 16 पोटनिवडणुक.
काँग्रेस - 1
भाजपा -
शिवसेना
काँग्रेस विजयी.
11:37 January 19
Counting Update: राळेगाव नगर पंचायतमध्ये कॉग्रेस 5 जागेवर विजयी, शिवसेना 2 जागेवर विजयी
यवतमाळ - राळेगाव नगर पंचायतमध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादीने खाते उघडले आहे. सगळ्या राळेगावचे लक्ष लागलेल्या प्रभागात राष्ट्रवादीचे बाळू धुमाळ विजयी झाले आहेत. काँग्रेस उमेदवाराचा त्यांनी पराभव केला आहे.
नगरपंचायतीचे नाव-राळेगाव
एकुण जागा-17
भाजप- 0
शिवसेना-2
काँग्रेस-7
राष्ट्रवादी-1
इतर(अपक्ष)-2
बाभूळगाव
वार्ड न 2 विजयी (शिवसेना) झाकीर खान
वॉर्ड न 6 विजयी ( शिवसेना) श्री नईम खान
वॉर्ड न 10 विजयी (शिवसेना) सौ. तातेड
वॉर्ड न 12 विजयी (शिवसेना) श्री अमर शिरसाठ
राळेगाव
वॉर्ड न 7 विजयी (शिवसेना) श्री संतोष कोकूलवार
वॉर्ड न9 विजयी(शिवसेना) श्री इम्रान पठाण
11:32 January 19
Counting Update: आष्टी नगर पंचायतमध्ये भाजपची आघाडी, 17 जागेंचा निकाल जाहीर
बीड - आष्टी नगर पंचायतमध्ये भाजपने आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादीला दोन, तर काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे.
भाजपा-10,राष्ट्रवादी काॅग्रेस-2,भारतीय राष्ट्रीय काॅग्रेस-1,अपक्ष-4 असे एकूण 17 उमेदवारांचा कौल आष्टीकरांनी दिला आहे.
प्रभाग क्रं.1 (एकूण झालेले मतदान-505)
—————————————————
1) वाल्हेकर सुरेखा शाम- भाजपा विजयी उमेदवार-271
2) कमलाबाई शिनगारे नाथा-राष्ट्रवादी काॅ.-10
3) गायकवाड अंजली लक्ष्मण-अपक्ष-216
5) घोडके आश्विनी आदेश-अपक्ष-06
6)नोटा-2
———————————————————
प्रभाग क्र.2 (एकूण झालेले मतदान-483)
—————————————————
1) सहस्ञबुद्दे शैलेश पुरोशोत्तम-भाजप विजयी-380
2) देशमुख विजय सुभाष-शिवसेना-90
3) नकाते कैलास दत्ताञय-अपक्ष 13
4)नोटा-00
——————————————————————
प्रभाग क्रं.3 (एकूण झालेले मतदान 369)
———————————————————
1) सेठी दिवेश विजयकुमार- राष्ट्रवादी काॅग्रेस-66
2) मुरकूटे भारत धोंडिराम- भाजपा विजयी-224
3) थोरवे संतोष बलभीम- अपक्ष-00
4) उंबरकर दिपक सुधाकर-अपक्ष-42
5) मुरकूटे अशोक आण्णा- अपक्ष-04
6) मुरकूटे सतिश दगडू- अपक्ष-32
7)नोटा-01
————————————————————
प्रभाग क्रं.4 (एकूण झालेले मतदान-734)
——————————————————
1) नूरजाहाबी नवाबखान पठाण-भाजपा विजयी-490
2) शेख जयबुन शौकत- राष्ट्रवादी-164
3) ज्योती कैलास दरेकर-मनसे-68
4) नोटा-12
————————————————————
प्रभाग क्रं.5 (एकूण झालेले मतदान-360)
————————————————
1) सुरवसे शंकुतला नाथा-भाजपा-166
2) सुरवसे विजय विमल-राष्ट्रवादी काॅग्रेस-183 विजयी
3) नोटा- 11
—————————————————
प्रभाग क्रं.6 (एकूण झालेले मतदान-422)
——————————————————
1) शेख शारमीन ताजोद्दीन-भाजपा-306 विजयी
2) शेख इतजाबी शफी-राष्ट्रवादीकाॅग्रेस-66
3) शेख अर्शिया खमर- भारतीय काॅग्रेस-09
4) शेख शमीम अली-अपक्ष-35
5) शेख रजिया अमर-अपक्ष-02
6) नोटा-04
————————————————————
प्रभाग क्रं.7 (एकूण झालेले मतदान )
————————————————
1) शेख बानोबी रशीद-राष्ट्रवादी काॅग्रेस-54
2) शेख फतेमाबी हारूण-अपक्ष -231 विजयी
3)जायभाय अंजली गहिनाथ-अपक्ष-08
4)मिर्झा फरिदा समिर-अपक्ष-85
5)सय्यद शहिदाबेगम फारूक -अपक्ष-07
6)नोटा- 01
———————————————————
प्रभाग क्रं-8 (एकूण झालेले मतदान-467)
————————————————
1)धोंडे भीमराव दामोदर-शिवसेना-33
2) राऊत ज्ञानदेव रघुनाथ-अपक्ष-180 विजयी
3)शिंदे शिवाजी बबन-अपक्ष-94
4)धोंडे दिंगाबर यशवंत-अपक्ष-155
5)नोटा-05
—————————————————————
प्रभाग क्रं.9 (एकूण झालेले मतदान-405)
——————————————
1) शेख नेहा वसीम-भाजपा-103
2) राऊत संगिता सुभाष-शिवसेना-79
3) दरेकर ज्योती कैलास-अपक्ष-02
4) जिजाबाई सतिश कदम-अपक्ष-105
5) शेख शमीम रशीद-अपक्ष-109 विजयी
6)नोटा-07
————————————————————
प्रभाग क्रं.10 (एकूण झालेले मतदान-527)
—————————————————
1) धोंडे महेश धोंडिबा-शिवसेना-49
2) धोंडे अक्षय सुरेश-अपक्ष-392 (विजयी)
3) धोंडे आण्णासाहेब वैजीनाथ-अपक्ष-83
4)नोटा-03
———————————————————
प्रभाग क्रं.11 (एकूण झालेले मतदान-609)
——————————————————
1) शेख नाजिम रशीद-राष्ट्रवादी काॅग्रेस-256 (विजयी)
2) गर्जे अनिता दादासाहेब-भाजपा-215
3) शेख दाऊद अबुबकर- अपक्ष-34
4)सय्यद शफि शरीफ- अपक्ष-92
5)कुरेशी गौसे अब्दुलबारीक- अपक्ष-00
6)धोंडे विजय बाबासाहेब-अपक्ष-02
7)धोंडे पुजा परसराम- अपक्ष-09
नोटा-01
————————————————————
प्रभाग क्रं.12 (एकूण झालेले मतदान-619)
——————————————————
1) बेग मिर्झा आयशा इनायतुल्ला-भाजपा-485 (विजयी)
2) वाल्हेकर आरती हौसराव-राष्ट्रवादी काॅग्रेस-127
3) नोटा- 07
———————————————————
प्रभाग क्रं.13 (एकूण झालेले मतदान-463)
—————————————————
1) निकाळजे सुनिल कचरू-राष्ट्रवादी काॅ.-62
2) वारंगुळे सुरेश अदिनाथ-भाजपा-246 विजयी
3)किशोर कल्याण निकाळजे-अपक्ष-28
4)काळपुंड देविदास शशिकांत-अपक्ष-122
5)नोटा-05
————————————————————
प्रभाग क्रं.14 (एकूण झालेले मतदान-461)
————————————————
1) झरेकर किशोर हिराचंद-भाजपा-237 विजयी
2) सय्यद वाजेद रहिम-राष्ट्रवादी काॅग्रेस-148
3) सोनवणे अविनाश बाळासाहेब-अपक्ष-74
4) कुरेशी जफर वाहब-अपक्ष-02
5) नोटा-00
————————————————————
प्रभाग क्रं.15 (एकूण झालेले मतदान-347)
—————————————————
1) रेडेकर पंखाबाई लक्ष्मण-भाजपा 265
2) कुरेशी गुलशानबानो फय्याज-भा.रा.काॅग्रेस-78
3) नोटा-04
प्रभाग क्रं.16 (एकूण झालेले मतदान-390)
1) धोंडे पल्लवी स्वप्नील-भाजपा-323 विजयी
2) धोंडे गिता गणेश-राष्ट्रवादी काॅग्रेस-66
3) नोटा-00
प्रभाग क्रं.17 (एकूण झालेले मतदान-320)
1) निकाळजे अरूण संभाजी-भाजपा-144
2) शिकरे महादेव दिलीप-भा.रा.काॅग्रेस-170 विजयी
3) नोटा-06
11:27 January 19
Counting Update: दापोलीत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीशी सरशी
रत्नागिरी - दापोलीत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीशी सरशी. आघाडीचा एकूण 14 जागांवर विजय झाला आहे.
एकूण जागा-17
भाजप- 1
शिवसेना- 7
काँग्रेस-
राष्ट्रवादी- 7
इतर(अपक्ष)- 2
11:24 January 19
Counting Update: कडेगाव नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसला जबर धक्का
सांगली - कडेगाव नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसला जबर धक्का बसला आहे. कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची सत्ता भाजपाने या ठिकाणी उखडून टाकली आहे.अकरा जागांवर दणदणीत विजय मिळवत भाजपाने काँग्रेसचा दारुण पराभव केला आहे जवळपास जागा काँग्रेसला या ठिकाणी मिळालेले आहेत.त्यामुळे नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांना मोठा धक्का मानला जात आहे.तर राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळाली आहे.
11:09 January 19
Counting Update: शहापूर नगरपंचायतीत शिवसेना आघाडीवर, काँग्रेस, राष्ट्रवादीला धक्का
एकूण जागा - 17 जागेसाठी
भाजप- 5
शिवसेना- 9
काँग्रेस- 0
राष्ट्रवादी- 0
11:03 January 19
Local Body Counting : नगर पंचायत निवडणूक निकालांत शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीवर
सांगली जिल्ह्यातील 3 नगरपंचायत आणि महापालिकेच्या 1 पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरवात होणार आहे.नगरपंचायत निवडणूकीच्या निमित्ताने कृषिराज्य मंत्री विश्वजित कदम,खासदार संजयकाका पाटील आणि रोहित आर आर पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
अहमदनगर- नगर दक्षिणेतील कर्जत आणि पारनेर नगर पंचायटीची आज मतमोजणी. कर्जत मध्ये राष्ट्रवादीचे आ.रोहित पवार आणि भाजपचे माजीमंत्री राम शिंदे यांची तर पारनेर मध्ये राष्ट्रवादीचे आ.निलेश लंके आणि शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांची प्रतिष्ठा पणाला..
नांदेड जिल्ह्यातील माहूर, अर्धापूर, नायगाव मतदारसंघातील तीन नगरपंचायतच्या मतमोजणीला सुरुवात.
नांदेड: जिल्ह्यातील नायगाव, माहूर, अर्धापूर येथील नगरपंचायत मतमोजणीची सुरुवात आज सकाळी 10 वाजता पासून सुरूवात झाली आहे. जिल्ह्यातील तीन नगरपंचायत मध्ये नायगाव नगरपंचायत तीन जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यामुळे 48 जागेसाठी आता थोडयाच वेळात मतमोजणीसाठी सुरूवात होणार आहे. तर १८३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नगरपंचायत निवडणूकित काँग्रेस आय,भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, एम आय एम, वंचित बहुजन, बहुजन समाज पार्टी सह अपक्ष उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. तीनही नगरपंचायत मध्ये प्रत्येकी नऊ टेबल असून २७ टेबलवर मतमोजणी होत आहे.
जिल्ह्यात माहूरनगरपंचायत मध्ये यापूर्वी राष्ट्रवादीकडे, नायगाव व अर्धापूर कॉंग्रेसच्या ताब्यात होती. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघातील अर्धापूर नगरपंचायत निकालाकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.
*नगरपंचायतीचे नाव-दापोली*
एकूण जागा-17
भाजप-
शिवसेना- 1
काँग्रेस-
राष्ट्रवादी-1
इतर(अपक्ष)-
अहमदनगर-
कर्जत नगर पंचायत
राष्ट्रवादी- 5 (5 + 1 (बिनविरोध)=एकूण 6
काँग्रेस- 3
भाजप- 1
राष्ट्रवादी+कॉंग्रेस = 9
कर्जत नगर पंचायती वर राष्ट्रवादी-काँग्रेस चा झेंडा
भाजप च्या राम शिंदेंना धक्का
*अमरावती ब्रेकिंग*
*तिवसा नगरपंचायात निवडणूक मतमोजणी.*
*फेरी 2 एकूण 6 जागा..*
*काँग्रेस-06*
भाजप-
शिवसेना-0
राष्ट्रवादी-0
वंचित-0
अपक्ष-0
एकूण --06 काँगेस
नगरपंचायत मानोरा*
*एकुण जागा-17*
भाजप-
शिवसेना-
*काँग्रेस-2*
*राष्ट्रवादी-2*
*इतर(अपक्ष)-1*
नंदूरबार*
धडगाव नगरपंचायत
एकूण जागा 17
जागांचे कौल आले - 17
शिवसेना - 13
काँग्रेस -03
भाजप - 01
रत्नागिरी
दापोली नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना - राष्ट्रवादी आघाडीचे प्रत्येकी 2 उमेदवार विजयी, शिवसेना 2 आणि राष्ट्रवादीचे 2 उमेदवार विजयी
हिंगोली निवडणूक
अपडेट
औंढा नगर पंचायत
औंढा ऐकून जागा - 17
चार जागांचे निकाल जाहीर
शिवसेना - 3 जागेवर विजयी
वंचित बहुजन आघाडी - 1
2 ) कवठेमहांकाळ नगरपंचायत 17 जागा .
शेतकरी विकास आघाडी - 3
राष्ट्रवादी काँग्रेस - 4
भाजपा -आरपीआय -
अपक्ष - 1
यवतमाळ- कळंब नगर पंचायत पहिला निकाल
प्रभाग- 1 काँग्रेस
प्रभाग 2 भाजप
प्रभाग 3 - शिवसेना
*नगरपंचायतीचे नाव-कळंब
एकुण जागा-17
भाजप- 1
शिवसेना-1
काँग्रेस-1
राष्ट्रवादी-
इतर(अपक्ष)-
*नगरपंचायतीचे नाव-राळेगाव
एकुण जागा-17
भाजप- 0
शिवसेना-0
काँग्रेस-4
राष्ट्रवादी-0
इतर(अपक्ष)-
11:02 January 19
Election Update: भातकुली नगरपंचायत निवडणूक, आमदार रवी राणा यांचे वर्चस्व कायम
17 पैकी 9 जागांवर युवा स्वाभिमान पक्षाचा विजय...
शिवसेना 3 तर भाजप दोन जागांवर विजयी..
भाजप 2 अपक्ष : 2 काँग्रेस : 1
11:00 January 19
Election Update: माळशिरस नगरपंचायतीत भाजपची बाजी
विजयी उमेदवार
प्रभाग १ - कैलास वामन ( म.वि.आ )
प्रभाग २- ताई वावरे ( अपक्ष ) बिनविरोध
प्रभाग ३ -पुनम वळकुंदे ( अपक्ष )
प्रभाग ४- विजय देशमुख ( भाजप )
प्रभाग ५ -शोभा धाईजे ( भाजप )
प्रभाग ६ - आबा धाईंजे ( भाजप )
प्रभाग ७- आप्पासाहेब देशमुख ( भाजप )
प्रभाग ८ - कोमल जानकर ( भाजप )
प्रभाग ९ -राणी शिंदे ( भाजप )
प्रभाग १०- अर्चना देशमुख ( भाजपा )
प्रभाग ११ रेष्मा टेळे ( म.वि.आ )
प्रभाग १२-प्राजक्ता ओवाळ ( भाजप )
प्रभाग १३ -शिवाजी देशमुख ( राष्ट्रवादी )
प्रभाग १४- मंगल गेजगे ( अपक्ष )
प्रभाग १५- मंगल केमकर ( भाजप )
प्रभाग १६ पुष्पावती कोळेकर ( भाजप )
प्रभाग १७ रघुनाथ चव्हाण ( राष्ट्रवादी )
भाजपा - १०
राष्ट्रवादी - २
मा वि आ .२
अपक्ष - ३
10:49 January 19
Election Update: सेनगाव नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेसला फक्त दोन जागा, सेना-भाजप बरोबरीत
शिवसेना - ०५
भाजप - ०५
काँग्रेस - ०२
राष्ट्रवादी - ०५
एकूण - १७
10:46 January 19
Election Update: रोहित आर आर पाटलांची सरशी, राष्ट्रवादी काँग्रेसने एकाहाती मिळवली सत्ता
सांगली - संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या कवठेमहांकाळ नगरपंचायती मध्ये रोहित आर आर पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने दणदणीत विजय मिळवला आहे. 17 पैकी दहा जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने एकाहाती सत्ता मिळवली आहे.
10:16 January 19
Election Update : हिंगणा नगर पंचायतीत भाजप- राष्ट्रवादीची बरोबरी, शिवसेनेला धक्का
राज्यातील पहिला निकाल
हिंगणा नगर पंचायत नागपूर जिल्हा (विजयी उमेदवार)/ पक्ष
प्रभाग 1 मेघा भगत/ राष्ट्रवादी
प्रभाग 2 सुचिता चामाटे/ भाजप
प्रभाग 3 छाया भोसकर/ भाजप
प्रभाग 4 दीपाली पुंड/ राष्ट्रवादी
प्रभाग 5 दादाराव ईटनकर, राष्ट्रवादी
प्रभाग 6 कल्पना वडे भाजप
प्रभाग क्रमांक 7 विष्णू कोल्हे शिवसेना
प्रभाग 8 बेबी गजभिये भाजपा
प्रभाग 9 गुणवंता चामाटे, राष्ट्रवादी
प्रभाग 10
भाजप 4,राष्ट्रवादी 4 शिवसेना 1
09:00 January 19
Election Update : मानोरा नगर पंचायतच्या 17 जागांच्या मतमोजणीला थोड्याच वेळात होणार सुरुवात
वाशिम - मानोरा नगर पंचायतच्या 17 जागांसाठी 7790 मतदारांपैकी 5702 मतदारांनी मतदान केले असून मतदानाची टक्केवारी 73.19 टक्के आहे. निवडणूक निकालासाठी एकूण 5 टेबल असून मतमोजणीच्या 4 फेऱ्या होणार आहेत.
08:45 January 19
Election Update: स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतमोजणीला सुरुवात, गुलाल कोणाचा?
मुंबई - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विविध जागांसाठी मंगळवारी मतदान पार पडले आहे. या मतदानात अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतदारांनी नेमका कोणाला कौल दिला याचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. मतमोजणीला सुरुवात झाली आहे.