नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत Mumbai APMC Market शेवग्याच्या दरात १०० किलोंप्रमाणे ३००० रुपयांनी वाढ झाली आहे. लिंबांच्या Lemon Rate Increased In Mumbai APMC Market दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. तर भेंडीच्या दरात lady's finger Rate Increased In Mumbai APMC Market १००० रुपयांनी वाढ झाली आहे. इतर भाजीपाल्यांचे दर स्थिर आहेत.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे
- भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २८०० रुपये ते ३००० रुपये
- भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ३४००० रुपये
- लिंबू प्रति १०० किलो ५००० रुपये ते ६५०० रुपये
- फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ४१०० रुपये ते ४६०० रुपये
- फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते ३२०० रुपये
- गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये
- गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ४००० ते ४४००रुपये
- घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० ते ५००० रुपये
- कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ५१०० रुपये ते ६४०० रुपये
- काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये
- काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये
- कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये
- कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० रुपये ते ३४०० रुपये
- कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १८०० रुपये
- कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३२०० रुपये
- ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० रुपये ते ३४०० रुपये
- पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३०००रुपये
- रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ६०००रुपये
- शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ८५०० रुपये ते १०००० रुपये
- शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
- सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये
- टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये
- टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये
- तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
- तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये
- वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ७००० रुपये ते ८००० रुपये
- वालवड प्रति १०० किलो ५००० रुपये ते ६००० रुपये
- वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये
- वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८००रुपये
- मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५०००रुपये
- मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये
पालेभाज्या
- कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते २२०० रुपये
- कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये
- कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २४०० रुपये
- कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १६०० रुपये
- मेथी नाशिक प्रति १०० जुडया १८००रुपये ते २२०० रुपये
- मेथी पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १६०० रुपये
- मुळा प्रति १०० जुड्या १८०० रुपये ते ३००० रुपये ४०००
- पालक नाशिक प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते ९०० रुपये
- पालक पुणे प्रति १०० जुड्या ९०० रुपये १००० रुपये
- पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ७००रुपये ते ८०० रुपये
- शेपू नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये २५०० रुपये
- शेपू पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १४०० रुपये