- नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज सर्व पालेभाज्यांचे दर घसरले आहेत. या पालेभाज्याचे दर १०० जुड्या प्रमाणे १००० ते ५०० रुपयांनी कमी झालेले पाहायला मिळाले. १०० किलोंप्रमाणे भेंडीच्या दरातही ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. पावट्याच्या शेंगाचे दर ५०० रुपयांनी वाढले आहेत. त्याचबरोबर तोंडलीच्या दरात चक्क ४००० हजार रुपयांची वाढ झालेली आहे. त्यामुळे तोंडलीकडे सर्वसामान्य नागरिक पाठ फिरवत आहेत.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:
- भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ४००० ते ५००० रुपये
- भेंडी नंबर १प्रति १०० किलो ७३०० ते ८५०० रुपये
- लिंबू प्रति १०० किलो ४३०० ते ५५०० रुपये
- फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ६५०० ते ७५०० रुपये
- फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १८०० रुपये
- गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये
- गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ६५०० ते ८०००
- घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ६००० ते ७५०० रुपये
- कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० रुपये ते ५००० रुपये
- काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १९०० ते २२०० रुपये
- काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० ते १६०० रुपये
- कारली प्रति १०० किलो प्रमाणे २९०० ते ३२०० रुपये
- कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते ३००० रुपये
- कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १७०० ते २००० रुपये
- कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते ३००० रुपये
- ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० ते ४४०० रुपये
- पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते ३०००रुपये
- रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २९०० ते ३४००रुपये
- शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० ते ३५०० रुपये
- शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ४२०० ते ५००० रुपये
- सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २२०० ते २६०० रुपये
- टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १९०० ते २००० रुपये
- टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १५०० ते १८००रुपये
- तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ६००० ते ८००० रुपये
- तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये
- वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ९,०००ते १०००० रुपये
- वालवड प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० ते ६५००रुपये
- वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २२०० ते २८०० रुपये
- वांगी गुलाबी प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २८००
- वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १६०० ते २८०० रुपये
- मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ३२००ते ३४०० रुपये
- मिरची लंवगी प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३२०० रुपये
पालेभाज्या
- कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये
- कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १२०० रुपये
- कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १६०० ते २००० रुपये
- कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १००० ते १४००
- मेथी नाशिक प्रति १०० जुड्या १४०० ते १६०० रुपये
- मेथी पुणे प्रति १०० जुड्या १०००ते १४०० रुपये
- मुळा प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २४०० रुपये
- पालक नाशिक प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये
- पालक पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ९०० रुपये
- पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ८०० ते १००० रुपये
- शेपू नाशिक प्रति १०० जुड्या ५०० रुपये ६०० रुपये
- शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये २०० रुपये.