ETV Bharat / city

समीर वानखेडेंच्या मेहुणीची पोलिसात तक्रार; नवाब मलिकांसह निशांत वर्मांविरोधात गुन्हा दाखल

समीर वानखेडे यांची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर यांनी काल गोरेगाव पोलिसांत मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. हर्षदा यांच्यावर नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले होते. हर्षदा रेडकर या ड्रग्ज व्यवसायात असल्याचे मलिक यांनी म्हटले होते. त्यानंतर हर्षदा यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात मलिक यांच्याविरोधात लेखी तक्रार दिली आहे.

author img

By

Published : Nov 10, 2021, 8:36 AM IST

Updated : Nov 10, 2021, 4:21 PM IST

क्रांती रेडकरच्या बहिणीची नवाब मलिक यांच्याविरोधात दिली तक्रार

मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) झोनलचे संचालक समीर वानखेडे यांच्या नातेवाईकांवर आरोप करण्यात आल्याने राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक अडचणीत सापडले आहेत. समीर वानखेडे यांची मेहुणी हर्षदा दीनानाथ रेडकर यांनी मंगळवारी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून नवाब मलिक आणि निशांत वर्मा यांच्याविरुद्ध गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्षदा रेडकर यांनी पोलिसांत दिलेल्या लेखी तक्रारीत म्हटले, की गेल्या काही दिवसांपासून मला धक्का बसला आहे. माझे नाव इंटरनेट आणि इतर सोशल मीडियावर टाकण्या आले आहे. त्यामध्ये २००८ मध्ये ड्रग्जच्या अनैतिक तस्करीशी संबंधित गुन्ह्यांसाठी गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. हर्षदा म्हणाल्या, की त्यांना समीर वानखेडे की घाबरवायचे आहे. हर्षदा रेडकर यांनी असेही सांगितले की, माझे स्थिर जीवन उद्ध्वस्त करत आहेत. या कृत्यामध्ये माझ्यावरवरील गुन्हा करत आहेत. तक्रारीत पुढे असे लिहिले आहे की, नवाब मलिक हे समीर वानखेडे यांच्या वर आरोप करत मलिकाच्या जावईच्या गुन्ह्याचा बदला घेण्याचा प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा-ठाकरे सरकारचे कपडे अंडरवर्ल्डमध्ये कसे भिजलेत? हे फडणीसांनी दाखवून दिलं - अशिष शेलार

एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यातील वाद मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. समीर वानखेडे यांची मेहुणी आणि क्रांती रेडकर यांच्या बहिण हर्षदा दीनानाथ रेडकर यांनी मंगळवारी गोरेगाव पोलिसांत मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे.

हेही वाचा-Big News : नवाब मलिकांचा नवा बॉम्ब : देवेंद्र फडणवीस अंडरवर्ल्डच्या गुंडाकडून वसुली करत होते

हर्षदा रेडकर यांच्यावर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले होते. हर्षदा रेडकर या ड्रग्ज व्यवसायात असल्याचे मलिक यांनी म्हटले होते. त्यानंतर हर्षदा यांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात मलिक यांच्याविरोधात लेखी तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम ३५४द,५०३, आणि ५०६आणि महिला अश्लीलता कायदा १९८६च्या कलम ४ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

हर्षदा रेडकर यांचा कठोर कारवाई करण्याचा पवित्रा

मलिक यांनी हर्षदा यांचे नाव घेऊन एका प्रकरणाबाबत ट्विट केले होते. या ट्विटमध्ये हर्षदा दीनानाथ रेडकर ड्रग्जच्या व्यवसायात आहे का? असा सवाल करण्यात आला होता. या ट्विटनंतर आता हर्षदा रेडकर यांनी कठोर कारवाई करण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यांनी (9 ऑक्टोबर) दुपारी गोरेगाव पोलीस ठाण्यात नवाब मलिक यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे. कलम 354, 354डी, 503 आणि 506 कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवण्याची मागणी करण्यात आली.

हेही वाचा-नवाब मलिक यांच्यावर कारवाई करा - आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांना भावनिक साद

ट्विटसोबत त्यांनी काही स्क्रीनशॉटसुद्धा प्रसिद्ध केले आहेत

गेल्या अनेक दिवसांपासून मलिक हे समीर वानखेडेंसह त्यांच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप करत आहेत. वानखेडे यांनी चुकीचे कागपदत्रे सादर करुन मागासवर्गीयांची नोकरी बळकाविल्याचा मलिक यांचा आरोप आहे. समीर वानखेडे यांच्यानंतर आता मलिक यांनी समीर यांच्या नातेवाईकांना लक्ष्य केले आहे. त्यांनी 8 ऑक्टोबर रोजी एक ट्विट केले. त्या ट्विटसोबत त्यांनी काही स्क्रीनशॉटसुद्धा प्रसिद्ध केले होते. यामध्ये त्यांनी समीर वानखेडे यांची मेहूणी ड्रग्ज व्यवसायात आहे का? असा सवाल केला होता.

Last Updated : Nov 10, 2021, 4:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.