ETV Bharat / city

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे नाव बदलणार? मुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी - shivaji university kolhapur

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ' असा करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू करावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांना केली.

cm uddhav thackeray
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Dec 7, 2019, 10:30 PM IST

मुंबई - कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ' असा करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू करावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांना केली. तसेच यापुढे राज्यातील सर्व महापुरुषांची नावे संपूर्ण लिहण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हेही वाचा - बेळगाव सीमाप्रश्न : मुख्यमंत्र्याकडून दोन-समन्वयक मंत्र्याची नियुक्ती, प्रत्येक महिन्याला आढावा बैठक

सीमा प्रश्नाबाबत आज बैठक घेतली. सीमाप्रश्न हा विषय न्यायालयात आहे, त्यामुळे त्याचा पाठपुरावा करणे आणि सीमा भागातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकार योग्य ती तत्काळ पावले उचलेल. तसेच न्यायालयात महाराष्ट्र सरकारकडून योग्य ती पावलं उचलण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. यासंदर्भात लवकरच न्याय होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

Intro:
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार "छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ" असा करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू करावी अशी विनंती राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी जी यांना केली.
यापुढे राज्यातील सर्व महापुरुषांची नावं संपूर्ण लिहण्याचे आदेश दिल्याचे उध्दव ठाकरे म्हणाले.
Body:सीमा प्रश्नाबाबत आज बैठक घेतली. सीमाप्रश्न
हा विषय न्यायालयात आहे, त्यामुळे त्याचा पाठपुरावा करणे आणि सीमा भागातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकार योग्य ती तात्काळ पावले उचलेल. न्यायालयात महाराष्ट्र सरकार कडून योग्य ती पावलं उचलण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला. 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.