ETV Bharat / city

राज कुंद्राविषयी केआरके म्हणाला, वाह क्या प्लान है!... - पॉर्न इंडस्ट्रीचा राजा

अश्लील कंटेंट बनवणे आणि तो मोबाईल ॲप्सद्वारे प्रसारित करणे या आरोपाखाली व्यावसायिक राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणानंतर राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांची खूप खिल्ली उडवली जात आहे. या यादीत कमाल राशिद खान देखील मागे नाही. कमाल खान याने ट्विट करत राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी या दोघांना चांगल्याच कोपरखळ्या दिल्या.

कुंद्रा भैय्या की जय हो
कुंद्रा भैय्या की जय हो
author img

By

Published : Jul 21, 2021, 3:36 PM IST

मुंबई - अश्लील कंटेंट बनवणे आणि तो मोबाईल ॲप्सद्वारे प्रसारित करणे या आरोपाखाली व्यावसायिक राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणानंतर राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांची खूप खिल्ली उडवली जात आहे. या यादीत कमाल राशिद खान देखील मागे नाही. कमाल खान याने ट्विट करत राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी या दोघांना चांगल्याच कोपरखळ्या दिल्या.

कमाल राशिद खान आपल्या ट्विटमध्ये लिहितात -
मुंबई पोलीस यांच्या मतानुसार राज कुंद्रा पॉर्न इंडस्ट्रीचे राजा बनायचे प्लानिंग करत होते. राज कुंद्रा जगभरामध्ये पॉर्नची लाईव्ह स्ट्रिमिंग करण्याच्या तयारीत होते. वाह काय प्लान आहे. कुंद्रा भैय्या की जय हो शिल्पा भाभी की जय हो.

के आर के म्हणाले: कुंद्रा भैय्या की जय हो

राज कुंद्रा याला तीन दिवसाची पोलीस कोठडी

मुंबई पोलीस राज कुंद्रा यांना अधिक दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी करत होते. मात्र कोर्टाने राज कुंद्रा याला तीन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. वकिलांनी राज कुंद्रा याला अटक करण्याच्या मुद्यावर कोर्टात स्पष्ट विचारले होते. अद्याप कुंद्रा कुटुंबीयांकडून अधिकृतरित्या कोणीही समोर येऊन बोललेलं नाही.

हेही वाचा - पोर्नोग्राफी प्रकरण : राज कुंद्रा आणि शर्लिन चोप्रामध्ये झाला होता करार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.