ETV Bharat / city

Mumbai Apmc Market Rate : एपीएमसी मार्केटमध्ये, तोंडली, सुरण, पडवळचे भाव वाढले

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत. तर दुसरीकडे तोंडली आणि पडवळचे दर वाढले आहेत. भाजीपाल्यांचे दर स्थिर असल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे.

Mumbai Apmc Market
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती
author img

By

Published : Jul 2, 2022, 7:58 AM IST

नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज १०० किलोंप्रमाणे जाड तोंडलीचे दर पाचशे रुपयांनी वाढले आहेत. तर सुरणच्या दरातही १०० रुपयांनी वाढ झाली आहे. पडवळच्या दरात प्रति १०० किलो प्रमाणे २०० रुपयांनी वाढ झाली आहे. इतर सर्व भाज्यांचे दर स्थिर आहेत.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:

भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३४०० ते ३८०० रुपये

भेंडी नंबर १प्रति १०० किलो ४५०० ते ५००० रुपये

लिंबू प्रति १०० किलो ४५०० ते ६००० रुपये

फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे
६५०० ते ८००० रुपये

फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये

गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३६०० रुपये

गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ४५०० ते ५५००

घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये

कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४००० रुपये

काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये

काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० ते १६०० रुपये

कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० ते ३६०० रुपये

कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते ३४०० रुपये

कोबी प्रति १०० किलो प्रमाणे १६०० ते १८०० रुपये

कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते ३००० रुपये

ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३९०० ते ४८०० रुपये

पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २६०० ते २८००रुपये

रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २९०० ते ३२००रुपये

शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये

शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३६०० रुपये

सुरण प्रति १०० किलो प्रमाणे
२२०० ते २६०० रुपये

टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० ते ३५०० रुपये

टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे २४०० ते २८००रुपये

तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ४५०० ते ५००० रुपये

तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये

वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे १००००ते १२००० रुपये

वालवड प्रति १०० किलो प्रमाणे ४००० ते ४५००रुपये

वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २१०० ते २४०० रुपये

वांगी गुलाबी प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४००

वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १६०० ते १८०० रुपये

मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ३८००ते ४००० रुपये

मिरची लंवगी प्रति १०० किलो प्रमाणे ३६०० ते ४००० रुपये

पालेभाज्या

कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २६०० रुपये

कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये १५०० रुपये

कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २००० ते ३००० रुपये

कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १४०० ते १५००

मेथी नाशिक प्रति १०० जुड्या १८०० ते २२०० रुपये

मेथी पुणे प्रति १०० जुड्या १४००ते १५०० रुपये

मुळा प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २२०० रुपये

पालक नाशिक प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते ८०० रुपये

पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये

पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या
५०० ते ६०० रुपये

शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये २००० रुपये

शेपू पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १४०० रुपये.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.