ETV Bharat / city

हुमायून मर्चंट 24 ऑक्टोबरपर्यंत 'ईडी' कोठडीत, अधिक चौकशी करण्यासाठी घेतला निर्णय.. - Iqbal mirchi's Aide Humayun Merchant sent to ED custody

'इकबाल मिर्ची'चा हस्तक हुमायून मर्चंटला मंगळवारी ईडीने अटक केली होती. त्यानंतर ईडी न्यायालयात हजर केले असता, हुमायून यास 24 ऑक्टोबरपर्यंत ईडी कोठडीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याप्रकरणी अधिक चौकशी करणे बाकी असल्याचे कारण देत, ईडीकडून हुमायून मर्चंटला ईडी कोठडीत ठेवण्याची मागणी करण्यात आली होती. हुमायून मर्चंटकडे दाऊदचा हस्तक असलेल्या इकबाल मिर्चीची पॉवर ऑफ अॅटर्नी असल्याचे ईडी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Iqbal mirchi's Aide Humayun Merchant sent to ED custody
author img

By

Published : Oct 23, 2019, 2:08 AM IST

मुंबई - 'इकबाल मिर्ची'चा हस्तक हुमायून मर्चंटला मंगळवारी ईडीने अटक केली होती. त्यानंतर ईडी न्यायालयात हजर केले असता, हुमायून यास 24 ऑक्टोबरपर्यंत ईडी कोठडीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. हुमायून मर्चंटकडे दाऊदचा हस्तक असलेल्या इकबाल मिर्चीची पॉवर ऑफ अॅटर्नी असल्याचे ईडी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

वरळीतील 'राबिया मेंशन' ही इमारत इक्बाल मिर्चीचा संबंधित कंपनीला विकण्यासाठी हुमायून मर्चंट याने महत्वाची भूमिका बजावली होती. प्रफुल पटेल हे केंद्रीय मंत्री पदावर असताना मुंबईतील वरळी येथील सीजे इमारतीच्या जमीन व्यवहार प्रकरणी प्रफुल पटेल व मर्चंट यांची भेट झाल्याचेही सांगितले जात आहे.

याप्रकरणी अधिक चौकशी करणे बाकी असल्याचे कारण देत, ईडीकडून हुमायून मर्चंटला ईडी कोठडीत ठेवण्याची मागणी करण्यात आली होती. या मागणीला अनुसरून, न्यायालयाने 24 ऑक्‍टोबरपर्यंत हुमायूनला ईडी कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा : इकबाल मिर्चीचा हस्तक हुमायून मर्चंटला ईडीकडून अटक, प्रफुल पटेलांच्या अडचणीत वाढ

Intro:इक्बाल मिर्चीचा हस्तक म्हणून ओळखला जाणारा हुमायून मर्चंट ला मंगळवारी ईडी कडून अटक केल्यानंतर ईडी न्यायालयात हजर केले असता त्यास 24 ऑक्‍टोबर पर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे .
Body:वरळीतील राबिया मेंशन ही इमारत इक्बाल मिर्चीचा संबंधित कंपनीला विकण्यासाठी हुमायून मर्चंट याने महत्वाची भूमिका बजावली होती. प्रफुल्ल पटेल हे केंद्रीय मंत्री पदावर असताना मुंबईतील वरळी येथील सिजे इमारतीच्या जमीन व्यवहार प्रकरणी प्रफुल्ल पटेल व मर्चंट यांची भेट झाल्याचेही सांगितले जात आहे. या प्रकरणी अधिक चौकशी करणे बाकी असल्याचे कारण देत ईडी कडून हुमायून मर्चंट याची ईडी कोठडी मागण्यात आली होती . त्याला अनुसरून न्यायालयाने 24 ऑक्‍टोबरपर्यंत ह्यूमन मर्चंट याला ईडी कोठडी सुनावली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.