ETV Bharat / city

Maharashtra budget health : इंद्रायणी मेडीसिटी ही देशातील पहिली वैद्यकीय वसाहत पुण्यात उभारण्यात येणार

author img

By

Published : Mar 11, 2022, 6:24 PM IST

महाविकास आघाडी सरकारकडून ( Mahavikas Aghadi budget 2022 ) आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्प ( AJit Pawar budget presentation 2022 ) सादर करताना विविध आरोग्य योजनांच्या घोषणा केल्या आहेत.

आरोग्य क्षेत्र
आरोग्य क्षेत्र

मुंबई - कोरोनाच्या काळातून जाणाऱ्या महाराष्ट्रासाठी राज्य सरकारने आरोग्य क्षेत्रासाठी मोठी ( Health schemes in MH Budget 2022 ) तरतूद केली आहे. अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी ग्रामीण जनेतेसाठी शिवआरोग्य योजना, पुण्यात इंद्रायणी मेडिसीटी ( Indrayani Medicity ) अशा घोषणा केल्या आहेत.

  • आरोग्य सेवांवर आगामी तीन वर्षात 11 हजार कोटी खर्च करणार
आरोग्य क्षेत्रातील तरतूद
आरोग्य क्षेत्रातील तरतूद
  • मोतिबिंदू उपचार पद्धती आधुनिकीकरण
  • कर्करोग उपचारासाठी 8 कोटी रुपये
  • अकोला येथे स्त्री रुग्णालय तर जालना येथे 365 खाटांचे मनोरुग्णालय स्थापणार
  • ग्रामीण जनतेसाठी शिवआरोग्य योजना
  • प्राथमिक आरोग्य केंद्र,उपजिल्हा रुग्णालय पातळीवर विस्तार
  • पुणे शहराजवळ इंद्रायणी मेडिसीटी उभारण्याचा सरकारचा ( first medical colony near Pune ) प्रयत्न
  • सर्व उपचार पद्धती असलेलं केंद्र निर्माण करण्यात येणार, 2061 कोटी रुपयांचा खर्च

हेही वाचा-Maharashtra Budget Session : हवेलीत संभाजी महाराजांचे स्मारक उभे करणार; अजित पवारांची मोठी घोषणा

हेही वाचा-Maharashtra Budget 2022 : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजाराचे प्रोत्साहनपर अनुदान

हेही वाचा-Maharashtra Budget 2022 : जाणून घ्या, अर्थसंकल्पातून शिक्षण क्षेत्राला काय मिळणार ?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.