मुंबई - देशात कोरोनाचे २४ तासांत १२,७८१ कोरोना रुग्ण ( India corona update ) आहेत. तर ८,५३७ कोरोना रुग्ण हे बरे झाले आहेत. १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाचे ७६,७०० रुग्ण आहेत. तर पॉझिटिव्हिचा ४.३२ ( India Coronavirus tracker ) टक्के आहे.
मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या ( Corona Mumbai cases ) रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. आज ( रविवारी ) सलग पाचव्या दिवशी २ हजारावर रुग्ण आढळून आले आहेत. आज २०८७ रुग्णांची नोंद ( 2087 Corona patients ) झाली असून १ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या ६५२ बेडवर रुग्ण आहेत. त्यापैकी ९१ रुग्ण ऑक्सिजनवर, १३१ रुग्ण आयसीयूमध्ये तर १४ रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
-
#COVID19 | India reports 12,781 new cases, 8,537 recoveries and 18 deaths in the last 24 hours.
— ANI (@ANI) June 20, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Active cases 76,700
Daily positivity rate 4.32% pic.twitter.com/f17et5xFcu
">#COVID19 | India reports 12,781 new cases, 8,537 recoveries and 18 deaths in the last 24 hours.
— ANI (@ANI) June 20, 2022
Active cases 76,700
Daily positivity rate 4.32% pic.twitter.com/f17et5xFcu#COVID19 | India reports 12,781 new cases, 8,537 recoveries and 18 deaths in the last 24 hours.
— ANI (@ANI) June 20, 2022
Active cases 76,700
Daily positivity rate 4.32% pic.twitter.com/f17et5xFcu
मुंबईत रोज १७००० ते १९०० रुग्णांची नोंद- मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या ( Corona news Maharashtra today ) आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. रोज १७०० ते १९०० रुग्णांची नोंद होत आहे. त्यात वाढ होऊन आज सलग चौथ्या दिवशी २ हजारावर रुग्ण आढळून आले आहेत. आज २०५४ रुग्णांची नोंद झाली असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या ५८७ बेडवर रुग्ण आहेत. त्यापैकी ७१ रुग्ण ऑक्सिजनवर, ९७ रुग्ण आयसीयूमध्ये तर १७ रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
कोरोना वाढण्याची ही आहेत कारणे - पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणत नागरिक हे बाधित होत होते. नागरिकांच्या मनात भीती होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणत पाहिलं लसीकरण डोस घेण्यात आल. त्यानंतर ही काही नागरिकांकडून तसेच शासनाच्या आवहानानंतर दुसऱ्या डोससाठी नागरिक पुढे आले. पण त्याच वेळी तिसरी लाट ओसरली आणि निर्बंध शिथिल झाले आणि त्यामुळे ज्या प्रमाणात दुसऱ्या डोससाठी आणि बूस्टर डोससाठी नागरिक पुढे यायला पाहिजे होत, तेवढ्या प्रमाणत नागरिक पुढे आलेले नाही. तसेच जी काळजी पूर्वी नागरिकांकडून घेतली जात होती. तशी काळजीदेखील नागरिकांकडून घेतली जात नाही. ओमिक्रॉन व्हेरिएंटचे BA4 आणि BA5 सब-व्हेरिएंटचा प्रसार वाढल्याने गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे, अशी माहिती यावेळी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाचे डॉ.उदय भुजबळ यांनी दिली आहे.
नाकाद्वारे देण्यात येणाऱ्या जगातील पहिल्या कोरोना लशीला मंजुरीची प्रतिक्षा- भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि एमडी डॉ. कृष्णा एला म्हणाले, की आम्ही क्लिनिकल चाचणी पूर्ण केली आहे, डेटा विश्लेषण चालू आहे. आम्ही डेटा नियामक एजन्सीकडे अर्ज करू. सर्व काही ठीक असल्यास, आम्हाला लॉन्च करण्याची परवानगी मिळेल. ही जगातील पहिली वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झालेली कोविड-19 लस असेल.
हेही वाचा-Corona Update India : देशात २४ तासांत १२,८९९ रुग्ण, रुग्णसंख्येत किचिंत घट
हेही वाचा-India Corona update : देशातील कोरोना रुग्णांची संख्या २४ तासांत १२ हजारांहून अधिक,
हेही वाचा-Mumbai Corona Update : कोरोना रुग्णसंख्येत वाढ; रविवारी २०८७ नवे रुग्ण