विरार - विरारजवळील रेती बंदरांमध्ये अवैधपणे रेती उपसा होत असल्याच्या सततच्या तक्रारीनंतर अखेर महसूल प्रशासन व पोलिसांनी बंदरात कारवाई केली action against illegal sand extraction आहे. वैतरणा, कसराळी, खानिवडे या ठिकाणी केलेल्या कारवाईत रेती उपसा करणाऱ्या बोटी चक्क जिलेटिनने उडवल्या sand extraction boats blown up with gelatin आहेत. मोठमोठ्या संक्शन पंपाद्वारे वसईच्या अनेक खाडीत रेती उपसा सुरू illegal sand extraction in virar आहे. रात्री अपरात्री रेती माफिया अनधिकृतपणे रेतीचे उत्खनन करतात. या रेतीमाफियांना आता महसूल प्रशासनाने दणका दिला आहे. विरार पूर्वेतील खानिवडे, कसराळी, वैतरणा खाडीवर अनधिकृत रेती उपसा करणाऱ्यांवर महसूल प्रशासन व विरार पोलिसांनी बुधवारी कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी स्वप्निल तांगडे, तहसीलदार उज्वला भगत यांच्या परवानगीने रेतीमाफीयांना चांगलाच धडा शिकवला आहे. या कारवाईमुळे रेतीमाफीयांचे धाबे दणाणले आहेत.
illegal sand extraction वाळू माफियांचे धाबे दणाणले, अवैध उपसा करणाऱ्या बोटी जिलेटिनने उद्धवस्त - sand extraction boats blown up with gelatin
विरारजवळील रेती बंदरांमध्ये अवैधपणे रेती उपसा होत असल्याच्या सततच्या तक्रारीनंतर अखेर महसूल प्रशासन व पोलिसांनी बंदरात कारवाई केली action against illegal sand extraction आहे. वैतरणा, कसराळी, खानिवडे या ठिकाणी केलेल्या कारवाईत रेती उपसा करणाऱ्या बोटी चक्क जिलेटिनने उडवल्या sand extraction boats blown up with gelatin आहेत. मोठमोठ्या संक्शन पंपाद्वारे वसईच्या अनेक खाडीत रेती उपसा सुरू illegal sand extraction in virar आहे. रात्री अपरात्री रेती माफिया अनधिकृतपणे रेतीचे उत्खनन करतात. या रेतीमाफियांना आता महसूल प्रशासनाने दणका दिला आहे. विरार पूर्वेतील खानिवडे, कसराळी, वैतरणा खाडीवर अनधिकृत रेती उपसा करणाऱ्यांवर महसूल प्रशासन व विरार पोलिसांनी बुधवारी कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी स्वप्निल तांगडे, तहसीलदार उज्वला भगत यांच्या परवानगीने रेतीमाफीयांना चांगलाच धडा शिकवला आहे. या कारवाईमुळे रेतीमाफीयांचे धाबे दणाणले आहेत.