ETV Bharat / city

'मुंबई नशेच्या विळख्यात'; 19 महिन्यांत 1081 कोटींचे अंमली पदार्थ जप्त

शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईत गेल्या 19 महिन्यांमध्ये 1089 कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, आतापर्यंत एकूण 1073 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांकडून माहिती अधिकारात समोर आलेल्या माहितीत ही बाब स्पष्ट झाली असून, शहर पोलिसांच्या हद्दीत अंमली पदार्थाचा वापर वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे.

शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईत गेल्या 19 महिन्यांमध्ये 1089 कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले
author img

By

Published : Nov 18, 2019, 3:43 PM IST

मुंबई - देशाच्या आर्थिक राजधानीत अंमली पदार्थ तस्करांचा सुळसुळाट झाल्याचे चित्र आहे. शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईत गेल्या 19 महिन्यांमध्ये 1089 कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, आतापर्यंत एकूण 1073 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांकडून माहिती अधिकारात समोर आलेल्या माहितीत ही बाब स्पष्ट झाली असून, शहर पोलिसांच्या हद्दीत अंमली पदार्थाचा वापर वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे.

शहर पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईत गेल्या 19 महिन्यांमध्ये 1089 कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले

आतापर्यंत पोलिसांच्या कारवाईत हेरॉईन, चरस, कोकेन, गांजा, एमडी, एलसीडी या अंमली तसेच उत्तेजक पदार्थांचा समावेश आहे.

1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत हेरॉईन, चरस, कोकेन, गांजा, एमडी, एलसीडी हे पदार्थ 1363 किलो 3241 ग्रॅम 1364 मिली ग्रॅम जप्त केले आहेत. हस्तगत केलेल्या या मुद्देमालाची किंमत 1016 कोटी 32 लाख 56 हजार रुपये असून यामध्ये एकूण 395 आरोपींना अटक झाली होती. यामधील सर्वाधिक आरोपी गांजाचे सेवन करत असून त्यांची संख्या 194 आहे.

1 जानेवारी ते 30 सप्टेंबर 2019 या कालावधीत 64 कोटी 64 लाख 62 हजार 352 रुपये किंमतीचे 169 किलो 4150 ग्रॅम 1282 मिली ग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. यंदा आरोपींच्या संख्येत दुप्पट वाढ झाली असून, एकूण 678 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Intro:देशाची आर्थिक राजधानीत सध्या अमली पदार्थ तस्करांचा सुळसुळाट झाला असून मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून करण्यात येणाऱ्या कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ व त्याची तस्करी करणाऱ्या आरोपीना मोठया प्रमाणात अटक करण्यात आली जरी असली तरी ही कारवाई प्रभावी नसल्याचे समोर येत आहे.

मुंबई पोलिसांकडून माहिती अधिकाराखाली मिळालेल्या माहितीवरून ही गोष्ट स्पष्ट झाली असून मुंबई पोलिसांच्या हद्दीत अमली पदार्थाचा वापर वाढला असून मुंबई पोलिसांनी राबविलेल्या मोहिमेत मागील 19 महिन्यात 1081 कोटींचे अमली पदार्थ मुंबई पोलिसांनी केले हस्तगत केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी माहिती अधिकाराखाली दिली आहे . मुंबई पोलिसांच्या कार्यवाहीत 1073 आरोपींना अटक झाली असून जप्त करण्यात आलेला मुद्देमालात हेरॉईन, चरस, कोकेन, गांजा, एमडी, एलसीडी या अमली आणि उत्तेजक पदार्थांचा समावेश आहे.Body:1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत हेरॉईन, चरस, कोकेन, गांजा, एमडी, एलसीडी हा 1363 किलो 3241 ग्रॅम 1364 मिली ग्रॅम हस्तगत केला. या मालाची किंमत ही 10,16 कोटी 3,2 लाख 56 हजार 45 हजार अशी होती तर एकूण 395 आरोपींना अटक करण्यात आली होती. यात सर्वाधिक आरोपी हे गांजा अमली पदार्थांचे सेवन करत असून त्याची संख्या ही 194 होती. 1 जानेवारी ते 30 सप्टेंबर 2019 या कालावधीत 64 कोटी 64 लाख 62 हजार 352 रुपये किंमतीचा 169 किलो 4150 ग्रॅम 1282 मिली ग्रॅम असा माल हस्तगत करण्यात आला. यंदा आरोपींच्या संख्येत दुप्पट वाढ झाली असून एकूण 678 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Conclusion:(बाईट - अनिल गलगली , आरटीआय कार्यकर्ता)
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.