ETV Bharat / city

Cyrus Mistri Accidental Death : भारतात सीट बेल्ट लावण्याकडे दुर्लक्ष; तुम्ही देखील सीटबेल्ट वापरा अन्याथा भोगावे लागतील गंभीर परिणाम - Cyrus Mistri Accidental Death

सुरक्षितता आपल्याकडे कमालीची दुर्लक्षित Neglect of seat belts in India गोष्ट आहे. आपल्याकडे अजून देखील बऱ्याच प्रमाणात बेल्ट न वापरणारी किंवा चुकीच्या पद्धतीने वापरणारी मंडळी दिसतील. सायरस मिस्त्री देखील कारच्या मागच्या सिटवर बसले होते. उद्योजक सायरस मिस्त्री Entrepreneur Cyrus Mistry (५४ वर्षे) यांचे रविवारी महाराष्ट्रातील पालघरजवळ झालेल्या अपघातात निधन Cyrus Mistri Accidental Death झाले.

Cyrus Mistri Accidental Death
सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू
author img

By

Published : Sep 5, 2022, 12:15 PM IST

मुंबई - सुरक्षितता आपल्याकडे कमालीची दुर्लक्षित Neglect of seat belts in India गोष्ट आहे. आपल्याकडे अजून देखील बऱ्याच प्रमाणात बेल्ट न वापरणारी किंवा चुकीच्या पद्धतीने वापरणारी मंडळी दिसतील. सायरस मिस्त्री देखील कारच्या मागच्या सिटवर बसले होते. उद्योजक सायरस मिस्त्री Entrepreneur Cyrus Mistry (५४ वर्षे) यांचे रविवारी महाराष्ट्रातील पालघरजवळ झालेल्या अपघातात निधन Cyrus Mistri Accidental Death झाले. या सिम्युलेशनमध्ये दाखवले आहे की, मागील सीटवर बसलेल्या प्रवाशाचे काय होते. तुम्हाला विनंती आहे की, तुमच्या कुटूंबाला तुमची गरज आहे. सीट बेल्ट वापरणे फार गरजेचे आहे. तुम्ही देखील सीट बेल्ट नक्की वापरा, तसेच इतरांना देखील सीट बेल्ट लावण्याचे फायदे सांगून बेल्ट लावायला सांगा. वाहतूक नियमाचे पालन केल्यास भविष्यात येणाऱ्या अपघाताला टाळता येते. जगा आणी जगू द्या या नियमाचे पालन करून वाहने सावकाश चालवा.

  • Almost all I know don’t fasten seat belt while sitting in the car’s rear. #CyrusMistry was sitting in the rear seat minus the seat belt during collision. This simulation shows what happens to an unbelted rear seat passenger in case of a collision. Please #WearSeatBelt ALWAYS! pic.twitter.com/HjS9weMOT0

    — Rajesh Kalra (@rajeshkalra) September 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान, उद्योजक सायरस मिस्त्री Entrepreneur Cyrus Mistry (५४ वर्षे) यांचे रविवारी महाराष्ट्रातील पालघरजवळ झालेल्या अपघातात निधन Cyrus Mistri Accidental Death झाले. अपघातानंतर लगेचच सायरस यांना प्रथम कासा येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. येथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मृत घोषित करण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की जेव्हा सायरस यांना येथे आणण्यात आले तेव्हा त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. शरीरातून अंतर्गत रक्तस्त्रावही होत होता. या रक्तस्रावामुळे रुग्णालयात येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा - Fire at Levana Hotel in Lucknow लखनौ हजरतगंज परिसरातील लेवाना हॉटेलला आग; दोन जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.