ETV Bharat / city

काश्मीर प्रश्नावर अमेरिकेने मध्यस्थी करण्याची विनंती पंतप्रधान मोदी यांनी केली नसेल - जतीन देसाई - jatin desai

भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान असलेल्या काश्मीर प्रश्नावर केवळ द्विपक्षीय चर्चा व्हावी, असा लाहोर जाहीरनामा व सिमला करार सांगतो. भारतही या मुद्यावर केवळ द्विपक्षीय चर्चेच्या भूमिकेतच आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या वक्तव्याचा काश्मीर प्रश्नाशी संबंध जोडता येणार नाही असे देसाई म्हणाले.

काश्मीर प्रश्नावर अमेरिकेने मध्यस्थी करण्याची विनंती पंतप्रधान मोदी यांनी केली नसेल - जतीन देसाई
author img

By

Published : Jul 23, 2019, 8:25 PM IST

मुंबई - काश्मीर प्रश्नावर अमेरिकेने मध्यस्थी करावी अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. या वक्तव्यावरून जगभरात गोंधळ निर्माण झाल्याचे चित्र असले तरी, नरेंद्र मोदी यांनी ही मागणी केली नसावी, असे मत भारत-पाकिस्तान संबंधाचे अभ्यासक जतीन देसाई यांनी व्यक्त केले आहे.

जेव्हा जेव्हा भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये बैठक होते, त्यावेळी काश्मीरच्या विविध मुद्यांवर चर्चा होत असते. केवळ मोदीच नाही तर यापूर्वीच्या पंतप्रधानांमध्येही अशी चर्चा झाल्याचे वृत्त असते. मात्र ही चर्चा केवळ जागतिक दहशतवादाच्या मुद्यावर होत असते. काश्मीर प्रश्न सोडवताना अमेरिकेने मध्यस्थी करावी असा मतितार्थ नसतो, असे देसाई यांनी सांगितले .

भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान असलेल्या काश्मीर प्रश्नावर केवळ द्विपक्षीय चर्चा व्हावी, असा लाहोर जाहीरनामा व सिमला करार सांगतो. भारतही या मुद्यावर केवळ द्विपक्षीय चर्चेच्या भूमिकेतच आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या वक्तव्याचा काश्मीर प्रश्नाशी संबंध जोडता येणार नाही असे देसाई म्हणाले.

सध्या भारत आणि अमेरिकेमध्ये आयात-निर्यातीच्या मुद्यावर काही प्रमाणात तणाव आहे. या तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले असावे, असे ही देसाई यांनी स्पष्ट केले. मात्र भारत आणि अमेरिकेमधील तणाव हा तीव्र स्वरूपाचा नसून लवकरच हे वातावरण निवळले जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

Intro:काश्मीर प्रश्नी अमेरिकेने मध्यस्थी करावी अशी विनंती पंतप्रधान मोदी यांनी केली नसेल - जतीन देसाई

मुंबई २३

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर प्रश्नी अमेरिकेने मध्यस्थी करावी असे विनंती केली असल्याचे वक्तव्य केले आहे. या वक्तव्यावरून जगभरात गोंधळ निर्माण झाला असला तरी मोदी यांनी असे वक्तव्य केले नसेल असे मत भारत -पाकिस्तान संबंधाचे अभ्यासक जातीं देसाई यांनी व्यक्त केले आहे .

जतीन देसाई पुढे म्हणाले की , जेव्हा जेव्हा भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये चर्चा होते ,तेव्हा काश्मीरच्या विविध मुद्यावर चर्चा होत असते . केवळ मोदीच नाही तर या आधीच्या पंतप्रधानांमध्येही अशी चर्चा झाल्याचे वृत्त असते . मात्र ही चर्चा केवळ दहशतवादाच्या प्रतिबंधावर आणि जागतिक दहशत वादाच्या मुद्यावर होत असते . यात कुठेही काश्मीर प्रश्न सोडवावा यासाठी अमेरिकेने मध्यस्थी करावी असा त्याचा मतितार्थ नसतो असेही देसाई यांनी सांगितले .

भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान असलेल्या काश्मीर प्रश्नावर केवळ द्विपक्षीय चर्चा व्हावी असा लाहोर जाहीरनामा आणि सिमला करार सांगतो . भारतही या मुद्यावर केवळ द्विपक्षीय चर्चेच्या भूमिकेतच आहे . त्यामुळे ट्रम्प यांच्या वक्तव्याचा काश्मीर प्रश्नाशी संबंध जोडता येणार नाही . सध्या भारत आणि अमेरिकेमध्ये काही आयात आणि निर्यातीच्या मुद्यावर तणाव आहे . या तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले असावे असे ही देसाई यांनी स्पष्ट केले . मात्र भारत आणि अमेरिकेमधील तणाव हा तीव्र स्वरूपाचा नसून लवकरच हा तणाव निवळला जाईल अशी शक्यता ही त्यांनी वर्तवली आहेBody:या बतमीसाठी LIVE वरून जतीन देसाई यांच्या byte पाठवला आहे.. यात इंग्रजी आणि हिंदी byte ही आहेत, हे नॅशनल ला द्यायचे आहेत. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.