ETV Bharat / city

DRI Seizes Drugs: मुंबईत कार्गो टर्मिनलवर 39.5 कोटी रुपयांचे हायड्रोपोनिक ड्रग्ज जप्त - cargo terminal in Mumbai

DRI Seizes Drugs: महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) अमेरिकेहून आलेल्या मुंबईतील कुरिअर टर्मिनल एअर कार्गो कॉम्प्लेक्समधून Courier Terminal Air Cargo Complex 39.5 कोटी रुपयांचे उच्च दर्जाचे हायड्रोपोनिक ड्रग्ज जप्त केले आहे.

DRI Seizes Drugs
DRI Seizes Drugs
author img

By

Published : Oct 18, 2022, 10:51 PM IST

मुंबई: महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) अमेरिकेहून आलेल्या मुंबईतील कुरिअर टर्मिनल एअर कार्गो कॉम्प्लेक्समधून Courier Terminal Air Cargo Complex 39.5 कोटी रुपयांचे उच्च दर्जाचे हायड्रोपोनिक ड्रग्ज जप्त केले आहे. डीआरआयच्या म्हणण्यानुसार, डीआरआयच्या मुंबई झोनल युनिटच्या अधिकार्‍यांनी मुंबईतील एअर कार्गो कॉम्प्लेक्समधील कुरिअर टर्मिनलवर आयात केलेल्या 2 यूएसए येथून आलेल्या कुरिअर कन्साईनमेंट्स रोखल्या आणि करवाई केली आहे.

DRI ने एका निवेदनात म्हटले कारवाईत 86.5 किलो हायड्रोपोनिक ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. खेपांमध्ये लपवून ठेवलेले होते. ही खेप आउटडोअर काँक्रीट फायरपिट म्हणून चुकीची माहिती देण्यात आली होती. आणि ती भिवंडी, महाराष्ट्रासाठी पाठवण्यात आली होती. असे DRI ने एका निवेदनात म्हटले आहे.

2 भारतीय नागरिकांना मुंबईतून अटक अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार आयातदाराशी संबंधित गोदाम आणि कार्यालय परिसर यांच्या संबंधित पत्त्यांवर पुढील तपास आणि पाठपुरावा शोध घेण्यात आला आहे. या शोधांचा परिणाम ड्रग कार्टेलवर कारवाई करण्यात आला आणि परिणामी 2 भारतीय नागरिकांना मुंबईतून अटक करण्यात आली. उच्च दर्जाचे हायड्रोपोनिक (गांजा) बेकायदेशीर बाजारात 39.5 कोटी रुपये आहे. पुढील तपास सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.