ETV Bharat / city

Mumbai Corona Update : मुंबईत एकाच दिवसात 3671 कोरोना रुग्णांची नोंद, आठव्यांदा शून्य मृत्यूची नोंद - Covid Second Wave Mumbai

कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने मुंबईकरांची चिंता नक्कीच वाढली ( Covid Spread In Mumbai ) आहे. मुंबईत एकाच दिवसात 3671 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली ( Mumbai New Covid Patients ) आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचा आरोग्य विभाग ( BMC Health Department ) सतर्क झाला आहे. कोरोना चाचण्यांची संख्याही वाढली आहे.

कोरोना
कोरोना
author img

By

Published : Dec 30, 2021, 7:37 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये डिसेंबरच्या सुरुवातीपासून कोरोना बाधितांची संख्या वाढत ( Covid Spread In Mumbai ) आहे. कालही त्यात वाढ होऊन रुग्णसंख्या दोन हजारच्या पार ( Mumbai Covid Patients Increased ) गेली. आज 3671 नव्या रुग्णांची नोंद झाली ( Mumbai New Covid Patients ) आहे. आज आठव्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने पालिकेच्या आरोग्य विभागाची ( BMC Health Department ) डोकेदुखी वाढली आहे.

मुंबईत आज 3671 नव्या रुग्णांची नोंद

आज 30 डिसेंबरला मुंबईत 3671 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज 371 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण 7 लाख 79 हजार 479 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 7 लाख 49 हजार 159 रुग्ण बरे झाले आहेत. तर 16 हजार 375 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 11 हजार 360 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96 टक्के ( Corona Patient Recovery Rate Mumbai ) तर रुग्ण दुपटीचा कालावधी 505 दिवस इतका ( Covid Doubling Rate Mumbai ) आहे. मुंबईमधील 88 इमारती आणि 4 झोपडपट्ट्या सील करण्यात आल्या आहेत. 23 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत कोरोना वाढीचा दर 0.14 टक्के इतका आहे.

या दिवशी रुग्णसंख्या वाढली

मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण ( Covid First Patient Mumbai ) आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट ( Covid Second Wave Mumbai ) आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या 11 हजारावर गेली होती. जून पासून त्यात घट होऊ लागली. 1 डिसेंबरला कोरोनाचे 108 नवे रुग्ण आढळून आले होते. 2 डिसेंबरला त्यात वाढ होऊन 228 रुग्ण आढळून आले. 4 डिसेंबरला 228, 8 डिसेंबरला 250, 11 डिसेंबरला 256, 16 डिसेंबरला 279, 17 डिसेंबरला 295, 18 डिसेंबरला 283, 19 डिसेंबरला 336, 21 डिसेंबरला 327, 22 डिसेंबरला 490, 23 डिसेंबरला 602, 24 डिसेंबरला 683, 25 डिसेंबर 757, 26 डिसेंबर 922, 27 डिसेंबरला 809, 28 डिसेंबरला 1377, 29 डिसेंबर 2510, 30 डिसेंबर 3671 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

या आठ दिवशी शून्य मृत्यूची नोंद
दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात 1 ते 6 मृत्यूंची नोंद झाली होती. 17 ऑक्टोंबर 2021 रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर 11 डिसेंबर, 15 डिसेंबर, 18 डिसेंबर, 20 डिसेंबर, 22 डिसेंबर, 25 डिसेंबर, आणि आज 30 डिसेंबरला शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मृत्यूची संख्या शून्य होत ( corona patient deaths in Mumbai ) असल्याने कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यात पालिकेला यश येत असल्याचे दिसत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.