ETV Bharat / city

राज्यात कोरोनाच्या साडेबारा लाख चाचण्या; ९५ हजार ६४७ रुग्णांवर उपचार सुरू - आरोग्यमंत्री - राज्यात कोरोनाच्या साडेबारा लाख चाचण्या

महाराष्ट्रात आज ५३६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६२ टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख ३२ हजार ६२५ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ७८६२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ९५ हजार ६४७ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

mumbai
आरोग्यमंत्री राजेश टोपे
author img

By

Published : Jul 11, 2020, 10:48 PM IST

मुंबई - देशात सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या महाराष्ट्रात आज ५३६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.६२ टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख ३२ हजार ६२५ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ७८६२ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ९५ हजार ६४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १२ लाख ५३ हजार ९७८ नमुन्यांपैकी २ लाख ३८ हजार ४६१ नमुने पॉझिटिव्ह (१९.०१ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ७४ हजार २५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४६ हजार ५६० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचेही ते म्हणाले.

राज्यात आज २२६ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.१५ टक्के एवढा आहे. राज्यात नोंद झालेले २२६ मृत्यू हे मुंबई मनपा-७३, ठाणे-९, ठाणे मनपा-८, नवी मुंबई मनपा-१२, कल्याण-डोंबिवली मनपा-१०, उल्हासनगर मनपा-५, भिवंडी-निजापूर मनपा-८, मीरा-भाईंदर मनपा-१, पालघर-१, वसई-विरार मनपा-९, रायगड-३, पनवेल मनपा-६, नाशिक-१, नाशिक मनपा-४, धुळे मनपा-४, जळगाव-४, जळगाव मनपा-३, नंदूरबार-२, पुणे-५, पुणे मनपा-२१, पिंपरी-चिंचवड मनपा-११,सोलापूर-२, सोलापूर मनपा-३, कोल्हापूर-१, सांगली-१, रत्नागिरी-१, औरंगाबाद-५, औरंगाबाद मनपा-४, जालना-१, हिंगोली-१, परभणी-१, लातूर-१, अमरावती-१, अमरावती मनपा-१, बुलडाणा-३, वाशिम-१, या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील व इतर राज्यातील १ अशी नोंद आहे. तर आज मुंबई महापालिकेने एप्रिल ते जून २०२० या कालावधीतील इतर कारणांमुळे २७५ मृत्यू झाल्याचे कळवले आहे.

*राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील*

  • मुंबई - बाधीत रुग्ण- (९०,४६१), बरे झालेले रुग्ण- (६१,९३४), मृत्यू- (५२०५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२८७), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३,०३५)
  • ठाणे - बाधीत रुग्ण- (५७,१३८), बरे झालेले रुग्ण- (२४,६२४), मृत्यू- (१५३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३०,९७७)
  • पालघर - बाधीत रुग्ण- (८९६३), बरे झालेले रुग्ण- (४५५४), मृत्यू- (१७१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४२३८)
  • रायगड - बाधीत रुग्ण- (७६१३), बरे झालेले रुग्ण- (३५०७), मृत्यू- (१५१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (३९५३)
  • रत्नागिरी - बाधीत रुग्ण- (८३२), बरे झालेले रुग्ण- (५४३), मृत्यू- (२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६०)
  • सिंधुदुर्ग - बाधीत रुग्ण- (२५४), बरे झालेले रुग्ण- (२०३), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४६)
  • पुणे - बाधीत रुग्ण- (३५,२३२), बरे झालेले रुग्ण- (१५,५२६), मृत्यू- (१०२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१८,६८०)
  • सातारा - बाधीत रुग्ण- (१५८५), बरे झालेले रुग्ण- (९०९), मृत्यू- (६४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (६११)
  • सांगली - बाधीत रुग्ण- (५५०), बरे झालेले रुग्ण- (३०२), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२३४)
  • कोल्हापूर - बाधीत रुग्ण- (१०६२), बरे झालेले रुग्ण- (७६५), मृत्यू- (१७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२८०)
  • सोलापूर - बाधीत रुग्ण- (३५९५), बरे झालेले रुग्ण- (१९८६), मृत्यू- (३३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२७४)
  • नाशिक - बाधीत रुग्ण- (६५८५), बरे झालेले रुग्ण- (३६३३), मृत्यू- (२६९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६८३)
  • अहमदनगर - बाधीत रुग्ण- (७०३), बरे झालेले रुग्ण- (४७१), मृत्यू- (२०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२१२)
  • जळगाव - बाधीत रुग्ण- (५२६०), बरे झालेले रुग्ण- (३१४७), मृत्यू- (३२६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१७८७)
  • नंदूरबार - बाधीत रुग्ण- (२४०), बरे झालेले रुग्ण- (१४९), मृत्यू- (११), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (८०)
  • धुळे - बाधीत रुग्ण- (१४२३), बरे झालेले रुग्ण- (८३४), मृत्यू- (७३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२), ॲक्टीव्ह रुग्ण- (५१४)
  • औरंगाबाद - बाधीत रुग्ण- (७६९१), बरे झालेले रुग्ण- (३५६२), मृत्यू- (३२३), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३८०६)
  • जालना - बाधीत रुग्ण- (८८०), बरे झालेले रुग्ण- (४७५), मृत्यू- (३६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (३६९)
  • बीड - बाधीत रुग्ण- (१९१), बरे झालेले रुग्ण- (१०३), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०),ॲक्टीव्ह रुग्ण- (८४)
  • लातूर - बाधीत रुग्ण- (६०६), बरे झालेले रुग्ण- (२८४), मृत्यू- (२९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९३)
  • परभणी - बाधीत रुग्ण- (१८०), बरे झालेले रुग्ण- (९६), मृत्यू- (५), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७९)
  • हिंगोली - बाधीत रुग्ण- (३२५), बरे झालेले रुग्ण- (२७५), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (४८)
  • नांदेड - बाधीत रुग्ण- (५२९), बरे झालेले रुग्ण (२४८), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२६२)
  • उस्मानाबाद - बाधीत रुग्ण- (३३२), बरे झालेले रुग्ण- (२०९), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१०९)
  • अमरावती - बाधीत रुग्ण- (७९६), बरे झालेले रुग्ण- (५५१), मृत्यू- (३४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२११)
  • अकोला - बाधीत रुग्ण- (१७९६), बरे झालेले रुग्ण- (१४२७), मृत्यू- (९१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (२७७)
  • वाशिम - बाधीत रुग्ण- (१५७), बरे झालेले रुग्ण- (९९), मृत्यू- (४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५४)
  • बुलडाणा - बाधीत रुग्ण- (३७९), बरे झालेले रुग्ण- (१९७), मृत्यू- (१६), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१६६)
  • यवतमाळ - बाधीत रुग्ण- (४०२), बरे झालेले रुग्ण- (२६६), मृत्यू- (१४), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२२)
  • नागपूर - बाधीत रुग्ण- (१९१०), बरे झालेले रुग्ण- (१३६४), मृत्यू- (१९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५२७)
  • वर्धा - बाधीत रुग्ण- (२८), बरे झालेले रुग्ण- (१४), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (१२)
  • भंडारा - बाधीत रुग्ण- (१४८), बरे झालेले रुग्ण- (८२), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (६६)
  • गोंदिया - बाधीत रुग्ण- (१९९), बरे झालेले रुग्ण- (१२७), मृत्यू- (२), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (७०)
  • चंद्रपूर - बाधीत रुग्ण- (१४५), बरे झालेले रुग्ण- (९३), मृत्यू- (०), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (५२)
  • गडचिरोली - बाधीत रुग्ण- (९६), बरे झालेले रुग्ण- (६६), मृत्यू- (१), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०), ॲक्टीव्ह रुग्ण- (२९)
  • इतर राज्ये - बाधीत रुग्ण- (१७५)
  • बरे झालेले रुग्ण- (०)
  • मृत्यू- (२८)
  • इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(०)
  • ॲक्टीव्ह रुग्ण- (१४७)
  • एकूण - बाधीत रुग्ण-(२,३८,४६१)
  • बरे झालेले रुग्ण - (१,३२,६२५)
  • मृत्यू- (९८९३),
  • इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(२९६)
  • ॲक्टीव्ह रुग्ण-(९५,६४७)

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.