ETV Bharat / city

Gulabrao Patil शिंदे राज युतीबाबत गुलाबराव पाटलांची सावध भूमिका

Gulabrao Patil आगामी महानगरपालिका आणि सर्वच निवडणुकांच्या बाबतीत शिवसेना शिंदे गट आणि मनसे यांची युती होणार का ? याबाबत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सावध भूमिका घेतली आहे. युतीचा निर्णय एकनाथ शिंदे हेच घेतील तसेच सांगू शकतील. आम्ही केवळ आणण्याचे पालन करू, अशी भूमिका गुलाबरावांनी ई टिव्ही भारतशी बोलताना सांगितली आहे.

Gulabrao Patil
Gulabrao Patil
author img

By

Published : Sep 6, 2022, 6:16 PM IST

Updated : Sep 6, 2022, 7:57 PM IST

मुंबई राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोण कोणाशी युती करणार कशी नवी समीकरणे तयार होणार याबाबत चर्चा सुरू आहे Gulabrao Patil . मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांच्या शिवसेना गटाची युती होणार Shinde Raj Thackeray Alliance, अशी जोरदार चर्चा सुरू असताना राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मात्र याबाबत सावध भूमिका घेतली आहे.Gulabrao Patil careful role गुलाबराव पाटील यांनी मंत्रालयातील आपल्या दालनाचा आज ताबा घेतल्यानंतर ते ईटीव्ही भारतशी बोलत होते.

शिंदे निर्णय घेणार मनसे आणि शिवसेना शिंदे गटाची युती होणार की नाही ? याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील. Water Supply Minister Gulabrao Patil मात्र आगामी सर्व निवडणुकांमध्ये आम्हाला यश नक्की मिळणार असून राज्यातील जनता आमच्या बाजूने नक्कीच कौल देईल, असा विश्वास गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.

उरलेसुरले ही येतील शिवसेनेतून शिंदे आणि अन्य आमदार बाहेर पडले आहे. त्यांच्यावर सातत्याने जहरी टीका होत असली, तरी अद्यापही मागे राहिलेले आमदार नक्कीच आमच्या सोबत येतील. Water Supply Minister Gulabrao Patil कारण त्यांचा विकासावर आणि शिंदे यांच्यावर विश्वास आहे, असा दावाही पाटील यांनी केला आहे.

जल जीवन मिशन अधिक जोमाने केंद्र सरकारच्या सहभागातून राज्यात राबविण्यात येत असलेली जलजीवन मिशन ही योजना अधिक गतीने कार्यान्वित करण्याचा आमचा मानस आहे. याआधीही आपल्याकडे पाणीपुरवठा विभागाच्या खात्याचा पदभार होता. त्यामुळे हे खाते आपल्याला नवीन नसून त्यावेळी उरलेल्या अनेक कामांना आता गती देऊन पूर्णत्वाकडे न्यायचे आहे. त्यासाठीच आज आपण दालनाचा ताबा घेऊन काम सुरू केले आहे, असेही पाटील यांनी सांगितले आहे.

Last Updated : Sep 6, 2022, 7:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.