ETV Bharat / city

'वीस वर्षांपूर्वी आम्हाला पक्षात घेतले असते तर संपूर्ण जिल्ह्यात एकही दुसऱ्या पक्षाचा आमदार येऊ दिला नसता' - विधानसभा निवडणूक 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नेते अजित पवार व छगन भुजबळ यांच्या मुख्य उपस्थितीत आणि सिन्नर येथून आलेल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या साक्षीने माणिकराव कोकाटे यांनी आज(बुधवार) राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादी या पक्षाला केवळ नाशिक जिल्ह्यातच नाही तर राज्यातही मोठे पाठबळ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

माणिकराव कोकाटे
author img

By

Published : Oct 2, 2019, 9:21 PM IST

मुंबई - मी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी वीस वर्षांपूर्वी प्रयत्न केला होता. त्यावेळी मला संधी देण्यात आली नाही. ती संधी दिली असती तर नाशिक जिल्ह्यात एकही आमदार इतर पक्षांचा होऊ दिला नसता. आता उशिरा का असेना मी राष्ट्रवादीत आलो असून संपूर्ण जिल्हा राष्ट्रवादीमय करू, असा विश्वास आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केला.

प्रतिनिधी संजीव भागवत यांनी माणिकराव कोकाटे यांच्यासोबत साधलेला संवाद

हेही वाचा - 'भाजपमध्ये सगळे गँगवॉरचे लोक एकत्र येतायत'

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नेते अजित पवार व छगन भुजबळ यांच्या मुख्य उपस्थितीत आणि सिन्नर येथून आलेल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या साक्षीने माणिकराव कोकाटे यांनी आज(बुधवार) राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादी या पक्षाला केवळ नाशिक जिल्ह्यातच नाही तर राज्यातही मोठे पाठबळ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा - भाजपमध्ये बंडाळीची लाट; विद्यमान आमदारांसह 2 जिल्हाध्यक्ष युतीविरोधात निवडणुकीच्या रिंगणात

माणिकराव कोकाटे यांच्या प्रवेशावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना सिन्नरची उमेदवारी देत असल्याचे जाहीर केले आहे. आता भविष्यात भुजबळ साहेबांच्या खांद्याला खांदा लावून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घोडदौड जिल्ह्यात आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात केल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या वयात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्र पिंजून काढून राज्यातील नव्हे तर देशातील राजकारण्यांना लाजवेल अशा प्रकारचे कार्य ते करत आहेत. पवार साहेब आमची प्रेरणा आहे आणि हीच प्रेरणा घेऊन नाशिक आणि महाराष्ट्रतसुद्धा राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही. माझा प्रवेश हा केवळ औपचारिकता असल्याचेही ते यावेळी म्हणाले. तसेच पुढील काळामध्ये अधिक चांगलं, अधिक प्रभावी काम नाशिक जिल्ह्यामध्ये मी करेन आणि राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात ताकदीचा जिल्हा म्हणून मी उभा करेन असे ते म्हणाले. आमचा जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्हा आहे, त्यामुळे आमच्या जिल्ह्याला जास्तीत जास्त विकासाच्या योजना मिळाव्यात, अशी मागणी कोकाटे यांनी केली आहे.

हेही वाचा - वडिलांसाठी मुलाचा त्याग, संदीप नाईक यांनी गणेश नाईकांसाठी सोडला मतदारसंघ

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक् जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे उपरणे कोकाटे यांच्या अंगावर टाकून त्यांचा पक्षात प्रवेश करून घेतला. त्यावेळी ते म्हणाले की, हा प्रवेश फार पूर्वी व्हायला पाहिजे होता. माणिकराव कोकाटे हे महाराष्ट्राच्या विधानसभेत तीन वेळा निवडून आलेले नेते आहेत. अनेक वर्षे त्यांचे आम्ही काम विधानसभेत पाहिलेले आहे. आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून मी त्यांचे मनःपूर्वक स्वागत करतो. माणिकराव कोकाटे राष्ट्रवादीमध्ये आल्यामुळे पक्षाला जिल्ह्यात अधिक बळकटी मिळेल अशी मला खात्री वाटते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले की, नाशिकमधील राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते आपल्या सोबत राहतील आणि आपल्याबरोबर न काम करतील. कोणत्या स्थितीमध्ये सिन्नरची जागा आपल्याला निवडून आणायची आहे. त्यामुळे मिळून राज्यातील भाजप सरकारला खेचून खाली आणायचे आहे. त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र एकत्रितपणे राहून काम करू, असे सांगत भुजबळ यांनीही माणिकराव कोकाटे यांचे स्वागत केले.

Intro:वीस वर्षांपूर्वी आम्हाला पक्षात घेतले असते तर संपूर्ण जिल्ह्यात एकही दुसऱ्या पक्षाचा आमदार येऊ दिला नसता - माणिकराव कोकाटे

mh-mum-01-ncp-join-manikrao-kokate- 7201153
(फीड मोजोवर पाठवले आहे)

मुंबई, ता. २:

मी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी वीस वर्षांपूर्वी प्रयत्न केला होता त्यावेळी मला संधी देण्यात आली नाही ती संधी दिली असती तर नाशिक जिल्ह्यात एकही आमदार इतर पक्षाच्या होऊ दिला नसता. आता उशिरा का असेना मी राष्ट्रवादीत आलो असून संपूर्ण जिल्हा राष्ट्रवादी राष्ट्रवादीमय करू असा विश्वास आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नेते अजित पवार व राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या मुख्य उपस्थितीत आणि सिन्नर येथून आलेल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या साक्षीने माणिकराव कोकाटे यांनी आज राष्ट्रवादी प्रवेश केला.त्यांनी राष्ट्रवादी या पक्षाला केवळ नाशिक जिल्ह्यातच नाही तर राज्यातही मोठे पाठबळ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
माणिकराव कोकाटे यांच्या प्रवेश अशा वेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना सिन्नर उमेदवारी देत असल्याचे जाहीर केले.

ते कोकाटे म्हणाले की,आता भविष्यात भुजबळ साहेबांच्या खांद्याला खांदा लावून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घोडदौड जिल्ह्यात आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात केल्याशिवाय राहणार नाही असेही त्यांनी यावेळी सांगितले. या वयात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्र पिंजून काढून राज्यातील नव्हे तर देशातील राजकारण्यांना लाजवेल अशा प्रकारचं कार्य केले. ते पवार साहेब आमची प्रेरणा आहे आणि हीच प्रेरणा घेऊन नाशिक आणि महाराष्ट्र सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा आणि पडल्याशिवाय राहणार नाही माझा प्रवेश हा केवळ औपचारिकता आहे.पुढील काळामध्ये अधिक चांगलं, अधिक प्रभावी काम नाशिक जिल्ह्यामध्ये मी करेन आणि राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात ताकदीचा जिल्हा म्हणून मी उभा करेन मात्र आमच्या कामाची कुठेतरी दखल घ्यावी कारण आमचा जिल्हा दुष्काळग्रस्त जिल्हा आहे त्यामुळे आमच्या जिल्ह्याला जास्तीत जास्त विकासाच्या योजना मिळाव्यात अशी मागणी माझी असल्याचे कोकाटे म्हणाले.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक् जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे उपरणे कोकाटे यांच्या अंगावर टाकून त्यांचा पक्षात प्रवेश करून घेतला. त्यावेळी ते म्हणाले की,खरतर हा प्रवेश फार पूर्वी व्हायला पाहिजे होता. माणिकराव कोकाटे हे महाराष्ट्राच्या विधानसभेत तीन वेळा निवडून आलेले नेते आहेत. अनेक वर्षे त्यांचे आम्ही काम विधानसभेत पाहिलेले आहे आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून मी त्यांचे मनःपूर्वक स्वागत करतो माणिकराव कोकाटे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये आल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात अधिक बळकटी मिळेल अशी मला खात्री वाटते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले की,नाशिक मधील राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते आपल्या सोबत राहतील आणि आपल्याबरोबर न काम करतील कोणत्या स्थितीमध्ये सिन्नरची जागा आपल्याला निवडून आणायचे आहे. त्यामुळे मिळून राज्यातील भाजप सरकारला खेचून खाली आणायचा आहे त्यामुळे आपण सर्वांनी एकत्र एकत्रितपणे राहून काम करू असे सांगत भुजबळ यांनीही माणिकराव कोकाटे यांचे स्वागत केले.

Body:वीस वर्षांपूर्वी आम्हाला पक्षात घेतले असते तर संपूर्ण जिल्ह्यात एकही दुसऱ्या पक्षाचा आमदार येऊ दिला नसता - माणिकराव कोकाटेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.