ETV Bharat / city

'आर्थिक मंदी असूनही सर्वसमावेशक अर्थसंकल्प' - महाविकास आघाडी अर्थसंकल्प 2020

देशात आर्थिक मंदी असूनही राज्य सरकारने सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केला असल्याची प्रतिक्रिया राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

pruthaviraj chavan
अर्थसंकल्पावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण
author img

By

Published : Mar 6, 2020, 4:22 PM IST

मुंबई - देशात आर्थिक मंदी असल्याचे केंद्र सरकार मान्य करत नाही. पण, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने मंदी असल्याचे सांगत वस्तुस्तिथी स्वीकारली आहे. देशात आर्थिक मंदी असूनही राज्य सरकारने सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर केला असल्याची प्रतिक्रिया राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

अर्थसंकल्पावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण

दरम्यान, काही प्रकल्पांना निधी कमी दिल्याची तक्रार विरोधकांनी केली असली तरी विशिष्ठ प्रकल्पाबाबत अभ्यास करून निधीची तरतूद करता येईल, असेही चव्हाण यांनी सांगितले. आज (शुक्रवार) महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे.

हेही वाचा -

महा'अर्थ' : राज्यभरात ठिबक सिंचन योजना लागू करण्यात येणार

उद्योगांना सवलत; उपकर वाढविल्याने पेट्रोल डिझेल महागणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.