ETV Bharat / city

डोंगरी दुर्घटना : नशीब बलवत्तर म्हणून काका पुतण्यासह 5 जण वाचले - casualty

ही इमारत आज (मंगळवार) सकाळी 11 वाजून 48 मिनिटांनी कोसळण्यापूर्वी एका बाजूला कलली होती. या इमारतीत राहणारे मोहम्मद आलम यांच्या ही गोष्ट लक्षात आली. यानंतर त्यांचे कुटुंब तत्काळ या इमारतीतून बाहेर पडले.

डोंगरी दुर्घटना
author img

By

Published : Jul 16, 2019, 2:36 PM IST

Updated : Jul 16, 2019, 3:23 PM IST

मुंबई - मुंबईतील डोंगरी परिसरात केसरबाई मेशन ही इमारत कोसळल्यानंतर घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेत इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर राहणारे मोहम्मद आलम आणि शेख उबेद हे काका पुतणे दैव बलवत्तर म्हणून वाचले आहेत.

डोंगरी दुर्घटना : नशीब बलवत्तर म्हणून काका पुतण्यासह 5 जण वाचले

ही इमारत आज (मंगळवार) सकाळी 11 वाजून 48 मिनिटांनी कोसळण्यापूर्वी एका बाजूला कलली होती. या इमारतीत राहणारे मोहम्मद आलम यांच्या ही गोष्ट लक्षात आली. ही गोष्ट लक्षात येताच ते तत्काळ घरातील 3 जणांसह इमारतीतून बाहेर पडले. इमारत कोसळली तेव्हा त्यांचा 11 वर्षांचा पुतण्या शाळेत गेला होता. त्यामुळे तोही या दुर्घटनेत वाचला आहे.

Intro:मुंबईतील डोंगरी परिसरातील केसरबाई मेशन ही इमारत कोसळ्याल्यानंतर घटनास्थळी बचाव कार्य सुरू झाले आहे. या दुर्घटनेत इमारतीच्या 2 ऱ्या मजल्यावर राहणारे मोहमद आलम , व शेख उबेद हे काका पुतणे दैव बलवत्तर म्हणून वाचले आहेत.

Body:आज सकाळी 11 वाजुन्न48 मिनिटांनी ही इमारत कोसळन्याच्या आगोदर इमारत एका बाजूने कलंडली होती. या इमारतीत राहणारे मोहमद आलम यांच्या लक्षात ही गोष्ट आल्यावर त्यांनी तात्काळ त्यांच्या घरातीलन5 जणांना बाहेर काढले , त्यांचा 11 वर्षाचा पुतण्या शाळेत गेल्याने तोही यात दुर्घटनेत वाचला आहे. या दोघांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी

Conclusion:
Last Updated : Jul 16, 2019, 3:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.