ETV Bharat / city

आधी मतदान मग शस्त्रक्रिया; 91 वर्षांच्या अनंत पालशेतकरांनी केले मतदान - शस्त्रक्रिया नंतर मतदान आधी

आज अनंत पालशेतकर यांची डोळ्यांची शस्त्रक्रिया असतानाही पहिले मतदान मग शस्त्रक्रिया म्हणत अनंत पालशेतकर यांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला.

अनंत पालशेतकर
author img

By

Published : Oct 21, 2019, 10:19 AM IST

मुंबई - लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव आज साजरा केला जात आहे. यावेळी मुंबईतील ताडदेव मतदारसंघामध्ये 91 वर्षाच्या अनंत पालशेतकर यांनी मतदान केले, आजपर्यंत कुठलेही मतदान आपण चुकवले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - अभिनेता अतुल कुलकर्णीने पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क

दरम्यान, आज अनंत पालशेतकर यांची डोळ्यांची शस्त्रक्रिया असतानाही पहिले मतदान मग शस्त्रक्रिया म्हणत अनंत पालशेतकर यांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी...

संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी...

Intro:लोकशाहीच्या सगळ्यात मोठ्या उत्सवात साजरा केला जात असताना मुंबईतील ताडदेव मतदारसंघांमध्ये 91 वर्षाच्या अनंत पालशेतकर यांनी मतदान केले, आज पर्यंत कुठलेही मतदान आपण चुकविले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आज अनंत पालशेतकर ह्यांची डोळ्यांची शस्त्रक्रिया असतानाही पाहिले मतदान मग शस्त्रक्रिया म्हणत अनंत पालशेतकर यांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी

Body:.( 121 लाइव यु ने पाठवला आहे.)

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.