ETV Bharat / city

ईटीव्ही भारत विशेष: पोलीस जेवढे आऊटपुट देतायत; तेव्हढंच आउटपुट त्यांना द्या, ते नायतर किमान आदर तरी द्या... - मुंबई पोलीस फॅमिली बातमी

मुंबई - ऊन पावसाची तमा न बाळगता, मुंबई पोलीस दिवसरात्र 24 तास सेवा देत असतात. तरीदेखील अनेकांच्या टीकेला आणि पोलीस बांधव राहात असलेल्या असुरक्षित वसाहतीतील गैरसोयींना त्यांना सामोरे जावे लागत आहे. पोलीस आपल्या कुटुंबाची पर्वा न करता अहोरात्र सेवा बाजावतायत. याच पोलिसांचे कुटुंबीय कसे राहत आहेत याचा आढावा व पोलीस पत्नींशी ईटीव्ही भारत प्रतिनिधींनी साधलेला संवाद......

etv bharat special report on mumbai police family
ईटीव्ही भारत विशेष
author img

By

Published : Sep 17, 2020, 7:59 PM IST

Updated : Sep 17, 2020, 8:08 PM IST

मुंबई - ऊन पावसाची तमा न बाळगता, मुंबई पोलीस दिवसरात्र 24 तास सेवा देत असतात. तरीदेखील अनेकांच्या टीकेला आणि पोलीस बांधव राहात असलेल्या असुरक्षित वसाहतीतील गैरसोयींना त्यांना सामोरे जावे लागत आहे. पोलीस आपल्या कुटुंबाची पर्वा न करता अहोरात्र सेवा बाजावतायत. याच पोलिसांचे कुटुंबीय कसे राहत आहेत याचा आढावा व पोलीस पत्नींशी ईटीव्ही भारत प्रतिनिधींनी साधलेला संवाद......

ते नायतर किमान आदर तरी द्या...

Last Updated : Sep 17, 2020, 8:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.