Shirdi Breaking News....
साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भविकानासाठी खुश खबर.
याआधी साई दर्शनाचा ऑनलाईन पास असणाऱ्या भाविकांचा मिळत होते साई दर्शन.
यामुळे साई दर्शनासाठी ऑनलाईन पास काढण्यास अनेक भाविकांना येत होत्या अडचणी.
साई संस्थानने जिल्हाअधिकारी यांच्याकडे ऑफलाईन पास पद्धतीने काही भाविकांना दर्शन देण्याची मागितली होती परवानगी.
जिल्हाअधिकारी यांनी साई दर्शनासाठी आता ऑफलाईन पास चालू करण्यास साई संस्थानला दिला हिरवा कंदिल.
आता दररोज 10 हजार भाविकांना ऑफलाईन दर्शन देणार साई संस्थान.
आता शिर्डीत आल्यानंतर तब्बल 10 हजार भाविकांना ऑफलाईन पास घेऊन घेता येणार साई दर्शन.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी साई दर्शनाचा ऑनलाईन पास असणाऱ्या भाविकांनाचा दर्शन देण्याचा घेतला होता निर्णय.
दररोज 15 हजार भाविकांना दिले जात आहे साई दर्शन.
15 हजार भाविकांचा देणार साई दर्शन, मात्र ऑनलाईन पद्धतीत करण्यात आला बदल.