मुंबई अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया Eleventh Class Admission आजच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झाली आहे. पहिल्या प्रवेश फेरीची गुणवत्ता यादी Merit list of first admission round दुसऱ्या प्रवेश फेरीची गुणवत्ता यादी असे टप्पेनिहाय प्रवेश होत आहेत. आता द्विलक्षी प्रवेश हे आजपासून सुरू झालेले आहेत. 17 ऑगस्टपर्यंत त्याची मुदत असणार आहे. विद्यार्थ्यांनी 17 ऑगस्ट पर्यन्त तारखेच्या आणि वेळेच्या आधी आपले प्रवेश निश्चित करावे असे उपसंचालक शिक्षण विभाग मुंबई Deputy Director Education Department Mumbai यांनी कळविले आहे.
द्विलक्षी विषयाबाबत पसंतीच्या विद्यालयाची निवड करा अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया आता तिसऱ्या टप्प्यात सुरू आहे. द्विलक्षी प्रवेश आता आजपासून सुरू झालेली आहे. यामध्ये आजपासून विद्यार्थ्यांनी आपल्या पसंतीचे विद्यालय काळजीपूर्वक निवडायचे आहे. 17 ऑगस्टपर्यन्त विद्यार्थ्यांनी आपल्या द्विलक्षी विषयाबाबत पसंतीच्या विद्यालयांची निवड निश्चित करायची आहे. मुदतीनंतर प्रवेश निश्चित करता येणार नाहीत. याबाबत उपसंचालक शिक्षण मुंबई विभाग संदीप संगवे यांनी कळवलेले आहे.
प्रवेश कसे होतील जाणून घ्या विद्यार्थ्याने ज्या तुकडीमध्ये प्रवेश घेतलेला आहे. या तुकडीसाठी प्रवेश अर्ज त्यांना करता विद्यार्थ्यांना सर्व विषयासाठी अर्ज करता येईल. मात्र एकाच विषयासाठी विद्यार्थ्यांनी अर्ज केल्याचे अधिक संयुक्तिक होईल. एका फेरीमध्ये अर्ज करून शकलेले विद्यार्थी पुढील फेरीच्या वेळेस अर्ज करू शकतील. यापूर्वी प्रवेश घेतलेल्या सर्व फेरीतील विद्यार्थी पात्र असतील. द्विलक्षी विषय प्रवेशामध्येही आरक्षण लागू असलेल्या तीन फेऱ्या होतील. त्यानंतर विशेष फेरीप्रमाणे गुणवत्तेनुसार खुल्या पद्धतीने प्रवेश होतील. 17 ऑगस्ट 2022 पर्यंत आपले प्रवेश निश्चित करायचे आहे.
हेही वाचा Nitin Gadkari मुख्यमंत्री फडणवीसच मात्र ते केंद्रात गेले तर बावनकुळेंच्या नावाचा विचार होऊ शकतो