ETV Bharat / city

मुंबई भाजप अध्यक्षांना निवडणूक आयोगाची नोटीस; प्रक्षोभक भाषणाप्रकरणी मागवले स्पष्टीकरण - mangal prabhat lodha

भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. 16 ऑक्टोबरला पार पडलेल्या प्रचारादरम्यान एका रॅलीमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याने त्यांच्याकडून या भाषणासंदर्भात स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.

भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.
author img

By

Published : Oct 18, 2019, 2:04 PM IST

मुंबई - भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. 16 ऑक्टोबरला पार पडलेल्या प्रचारादरम्यान एका रॅलीमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याने त्यांच्याकडून या भाषणासंदर्भात स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.

संबंधित नोटीस मुंबादेवी निवडणूक अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.

सध्या राज्यभरात सुरू असलेल्या आचारसंहितेमुळे निवडणूक आयोग राजकीय पक्ष नेत्यांच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेऊन आहे. विविध ठिकाणी होणाऱ्या प्रचारसभे दरम्यान नेत्यांनी केलेल्या प्रक्षोभक भाषणांनी सामाजिक वातावरण बिघडू नये यासाठी निवडणूक आयोगानं संबंधित कारवाई केली आहे.

Intro:मुंबई फ्लॅश
- मुंबई भाजपा अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांना निवडणूक आयोगाची नोटीस
- ऑक्टोबर 16 ला एका रॅलीमध्ये प्रक्षोभक भाषण केल्याने त्यांना बजावण्यात आली नोटीस
- लोढा यांच्याकडून निवडणूक आयोगाने मागवले स्पष्टीकरण
- मुंबादेवी निवडणूक अधिकाऱ्यांकडून नोटीस देण्यात आल्याची निवडणूक विभागाची माहितीBody:फ्लॅशConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.