ETV Bharat / city

Eknath shinde cabinet minister portfolios - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे नगर विकास, सामान्य प्रशासन तर फडणवीसांना गृह व वित्त खातं? - एकनाथ शिंदे संभाव्य खाती

काल शिंदे भाजप सरकारचे मंत्रिमंडळ ( Eknath shinde cabinet minister portfolios ) विस्तार झाले. एक महिन्याहून अधिक काळ सरकार केवळ दोन ( probable portfolio of cm eknath shinde ) मंत्र्यांनी चालत होते. यावर विरोधकांनी टीका देखील ( probable portfolio of deputy cm fadnavis ) केली होती. त्यानंतर काल ( shinde cabinet expansion ) मंत्रिमंडळ विस्तार करून विरोधकांचे तोंड ( eknath shinde ministry portfolio ) शिंदे भाजप सरकारने बंद केले आहे. आता कोणाला कोणते खाते मिळेल यावर चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास व सामान्य प्रशासन ही खाती राहणार असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि वित्त ही खाती राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Eknath shinde cabinet minister portfolios
मंत्रिमंडळ विस्तार शिंदे भाजप सरकार
author img

By

Published : Aug 10, 2022, 10:00 AM IST

मुंबई - शिंदे - फडणवीस सरकारच्या ( Eknath shinde cabinet minister portfolios ) मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर काल झाला असून, आता या सर्वच मंत्र्यांकडे ( probable portfolio of cm eknath shinde ) कुठली खाती असणार याबाबत चर्चा ( shinde cabinet expansion ) रंगू लागली आहे. सूत्रांनुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ( eknath shinde ministry portfolio ) नगर विकास व सामान्य प्रशासन ही खाती राहणार असून, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि वित्त ही खाती राहणार आहेत.

हेही वाचा - Mumbai rain - मुंबईत २४ तासांपासून पावसाची संततधार; गुरुवारी मुसळधार पावसाची शक्यता

महत्त्वाची खाती भाजपकडे? - शिंदे गटाच्या अपात्र आमदारांचा निकाल सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याकारणाने मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होत आहे, असे सांगितले जात होते. परंतु, काल ज्या पद्धतीने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याअगोदरच मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे यावरून स्पष्ट झाले आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा व मंत्रिमंडळ विस्ताराचा काहीही संबंध नव्हता. यामध्ये महत्त्वाचे म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारामध्ये गृह, वित्त, महसूल ही खाती कोणाकडे राहणार याबाबत एकमत नव्हते. अखेरकार एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर विराजमान करून भाजपने गृह, वित्त व महसूल ही महत्त्वाची खाती आपल्याकडे घेण्यात यश प्राप्त केले आहे.

मंत्र्यांना पुठील खाती मिळण्याची शक्यता -

- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास विभाग व सामान्य प्रशासन.

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वित्त, गृह ही खाती.

भाजप मंत्र्यांची संभावित खाती -

- राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल व सहकार ही खाती.

- सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे ऊर्जा व वन ही खाती

- चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम

- विजयकुमार गावित यांच्याकडे आदिवासी विकास

- गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा

- सुरेश खाडे यांच्याकडे सामाजिक न्याय

- रवींद्र चव्हाण यांच्याकडे गृहनिर्माण

- अतुल सावे यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य

- मंगल प्रभात लोढा यांच्याकडे विधी व न्याय

शिवसेनेच्या मंत्र्यांकडे संभावित खालील खाती असतील -

- गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा

- दादासाहेब भुसे यांच्याकडे कृषी

- संजय राठोड यांच्याकडे ग्राम विकास

- संदिपान भुमरे यांच्याकडे रोजगार हमी

- उदय सामंत यांच्याकडे उद्योग

- तानाजी सावंत यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण

- अब्दुल सत्तार यांच्याकडे अल्पसंख्य विभाग

- दीपक केसरकर यांच्याकडे पर्यटन व पर्यावरण

- शंभूराजे देसाई यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क

कशी आहेत कायम व अदलाबदली खाती? - मागच्या सरकारमध्ये आदित्य ठाकरे यांच्याकडे असलेले पर्यटन व पर्यावरण हे खाते शिंदे गटाचे प्रवक्ते मंत्री दीपक केसरकर यांना देण्यात येणार असून, मागच्या सरकारमध्ये दादा भुसे यांच्याकडे असलेले कृषी खाते, गुलाबराव पाटील यांच्याकडे असलेले पाणीपुरवठा खाते कायम ठेवण्यात येणार असल्याची शक्यता आहे. माजी मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे असलेले उद्योग खाते हे उदय सामंत यांना देण्याची शक्यता आहे. तर उदय सामंत त्यांच्याकडे असलेले उच्च व तंत्र शिक्षण खाते हे तानाजी सावंत यांच्याकडे दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा - VIDEO : मुंबईत बसने धडक दिल्याने 4 जण जखमी; ब्रेक फेल झाल्याने अपघात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.