ETV Bharat / city

Bhosari Land Scam : भोसरी जमीन घोटाळा प्रकरण; एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंना उच्च न्यायालयाचा दिलासा कायम

पुण्यातील भोसरी जमीन ( Bhosari Land Scam ) घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंना ( Mandakini Khadse Get Relief From Highcourt ) उच्च न्यायालयाने दिलासा कायम ठेवला आहे.

author img

By

Published : Apr 27, 2022, 9:11 PM IST

Bhosari Land Scam
Bhosari Land Scam

मुंबई - पुण्यातील भोसरी जमीन ( Bhosari Land Scam ) घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंना ( Mandakini Khadse Get Relief From Highcourt ) उच्च न्यायालयाने दिलासा कायम ठेवला आहे. तसेच 20 जूनपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने तपासयंत्रणेला दिले आहे.

काय आहे प्रकरण?

एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावाई गिरीश चौधरी यांनी 28 एप्रिल 2016 रोजी भोसरी एमआयडीसी येथील सव्‍‌र्हे क्र.52/2 अ ही जमीन अब्बास रसुलभाई उकानी नामक मूळ जमीन मालकाकडून 3.75 कोटी रुपयांना खरेदी केली. नोंदणी निबंधकांच्या कार्यालयात या व्यवहाराची रितसर नोंद केली. अशा प्रकारे एमआयडीसीच्या ताब्यात असलेल्या व त्यांच्या मालकीच्या जमिनीचे खडसे कुटुंबीय सरकारी कागदोपत्री मालक झालेले आहेत. या सर्व व्यवहारात सुमारे 61 कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान झाले असून हा मोठा गैरव्यवहार असल्याचा ईडीला संशय आहे.

हेही वाचा - Rajesh Tope PC : महाराष्ट्रात कोरोनाची धोकादायक परिस्थिती नाही, लहान मुलांच्या लसीकरणावर भर देणार - राजेश टोपे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.