मुंबई - शंभर कोटी वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. ईडी शनिवारी तळोजा कारागृहात सचिन वाझेचा जबाब नोंदवणार आहे. मुंबईच्या सत्र न्यायालयाने ईडीला जबाब नोंदवण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान, सचिन वाझेच्या जबाबात अन्य मंत्र्यांची देखील नाव येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शंभर कोटी वसुली प्रकरण; ईडी सचिन वाझेचा नोंदवणार जबाब - सचिन वाझे
शंभर कोटी वसुली प्रकरणी अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. ईडी उद्या (शनिवार) तळोजा कारागृहात सचिन वाझेचा जबाब नोंदवणार आहे. मुंबईच्या सत्र न्यायालयाने ईडीला जबाब नोंदवण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान, सचिन वाझेच्या जबाबात अन्य मंत्र्यांची देखील नाव येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Sachin Waze