ETV Bharat / city

Anil Deshmukh : अनिल देशमुख यांच्या खासगी रुग्णालयात उपचाराला ईडीचा विरोध - अनिल देशमुख बातमी

मुंबई : अनिल देशमुख यांच्या खासगी रुग्णालयात ( ED Opposes Deshmukh Treatment in Private Hospital) उपचारला ईडीने विरोध केला आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांचा खाजगी रुग्णालयात उपचार करण्यासंदर्भात केलेल्या अर्जावर ईडीतर्फे मुंबई सत्र न्यायालयात उत्तर दाखल करण्यात आले आहे.

Anil Deshmukh
Anil Deshmukh
author img

By

Published : May 9, 2022, 1:30 PM IST

मुंबई : अनिल देशमुख यांच्या खासगी रुग्णालयात ( ED Opposes Deshmukh Treatment in Private Hospital) उपचारला ईडीने विरोध केला आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांचा खाजगी रुग्णालयात उपचार करण्यासंदर्भात केलेल्या अर्जावर ईडीतर्फे मुंबई सत्र न्यायालयात उत्तर दाखल करण्यात आले आहे. अनिल देशमुख यांचा खाजगी रुग्णालयात उपचार करण्याचा मागणीला ईडीने विरोध केला आहे. देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. देशमुख यांच्या खांद्याचा त्रास सुरू आहे. त्यांना सर्जरीची आवश्यकता असल्याचं देशमुख यांच्या वकिलाने कोर्टात माहिती दिली आहे.

  • Enforcement Directorate has filed a reply to former Maharashtra Home Minister Anil Deshmukh's plea & has opposed his application seeking hospitalisation in a private hospital for treatment and surgery. pic.twitter.com/1SJsqoSsff

    — ANI (@ANI) May 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
सविस्तर वृत्त् थोड्याच वेळात....

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.