ETV Bharat / city

Industrialist Avinash Bhosale Arrested : उद्योगपती अविनाश भोसले यांना ईडी कडून अटक; डीएचएफएल बँक घोटाळा प्रकरण - Possession of Avinash Bhosale from ED

डीएचएफएल आणि येस बँक प्रकरणात उद्योगपती अविनाश भोसले ( Industrialist Avinash Bhosale ) यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल अटक केली होती. त्यानंतर आज ईडीने अविनाश भोसले यांना अटक केली ( Avinash Bhosale arrested by ED ) आहे. त्यानंतर त्यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष PMLA कोर्टात हजर करण्यात येणार आहे. त्यांना 7 दिवस ईडीची कोठडी देण्यात आली आहे.

Industrialist Avinash Bhosale
उद्योगपती अविनाश भोसले
author img

By

Published : Jun 28, 2022, 5:18 PM IST

मुंबई : डीएचएफएल आणि येस बँक प्रकरणात ( DHFL and Yes Bank case ) उद्योगपती अविनाश भोसले ( Industrialist Avinash Bhosale ) यांच्या विरोधात सीबीआयने गुन्हा दाखल करीत अटक केली होती. आता या प्रकरणात ईडीने अविनाश भोसले यांचा ताबा घेतला
( Possession of Avinash Bhosale from ED )आहे. आज उद्योगपती अविनाश भोसले यांना ईडी कडून अटक ( ED arrests Avinash Bhosale ) करण्यात आली आहे. अविनाश भोसले यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष PMLA कोर्टात हजर करण्यात आले. अविनाश भोसले यांना 7 दिवसांची ईडी कोठडी देण्यात आली.

अविनाश भोसले यांना न्यायालयीन कोठडी : उद्योगपती अविनाश भोसले यांना आर्थर रोड जेलमधून ताब्यात घेण्यात आले आहे. सीबीआयने अविनाश भोसले यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना 10 दिवसांची सीबीआय कोठडी दिल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. सध्या न्यायालयीन कोठडीत असताना ईडीने त्यांचा ताबा घेतला आहे.

नेमके प्रकरण काय : पुण्याचे बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना काल गुरुवारी रात्री CBI कडून अटक करण्यात आली. DHFL प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. यातूनच त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षी जून 2021 मध्ये अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांच्या नावावर असलेली तब्बल 40 कोटी 34 लाख रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली होती.

रिक्षा ड्रायव्हर ते रियल इस्टेट किंग : विदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियमांतर्गत ही कारवाई करण्यात आली होती. DHFL घोटाळा प्रकरणानंतर त्यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. अविनाश भोसले आज कोट्यवधी रुपयांच्या एबीआयएल ग्रुपचे मालक ( Owner of ABIL Group ) आहेत. रिअल इस्टेट किंग अशी त्यांची पुण्यामध्ये ओळख आहे. अविनाथ भोसले यांच्या ओळखीतील लोक सांगतात की, 80 च्या दशकात ते रिक्षा चालवत असत. बांधकाम व्यवसायात आल्यानंतर सुरुवातीला कंत्राटदार ते आता पुण्यातील रिअल इस्टेट किंग अशी त्यांची ओळख आहे.

हेही वाचा : Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदेंसह आम्ही आमच्या इच्छेने गुवाहाटीला आलो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.