ETV Bharat / city

Cyrus Mistry Cremated : सायरस मिस्त्रींवर वरळीतील स्मशानभूमीत पार पडले अंत्यसंस्कार

टाटा समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचे कार अपघातात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी मुंबईतील Cyrus Mistry cremated crematorium in Worli वरळी येथिल स्मशानभूमीत अंत्यसंस्कार विधीनुसार अंत्यसंस्कार पार पडले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मिस्त्रींना श्रद्धांजली वाहिली.

author img

By

Published : Sep 6, 2022, 1:08 PM IST

Updated : Sep 6, 2022, 3:07 PM IST

Cyrus Mistry Cremated
सायरस मिस्त्रींवर वरळीतील स्मशानभूमीत पार पडले अंत्यसंस्कार

मुंबई - टाटा समूहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांचे कार अपघातात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी मुंबईतील Cyrus Mistry cremated crematorium in Worli वरळी येथिल स्मशानभूमीत अंत्यसंस्कार विधीनुसार पार पडले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मिस्त्रींना श्रद्धांजली वाहिली.

रविवारी झाला होता अपघात - टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा Former Tata Sons Chairman Cyrus Mistry funeral Worli Mumbai रविवारी मुंबईजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला. रविवारी रात्री अडीच ते तीनच्या सुमारास त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. सायरस यांच्यावर आज (6 सप्टेंबर) सकाळी 12 वाजता वरळी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

कसा झाला मृत्य? : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईला लागून असलेल्या पालघरमध्ये हा अपघात झाला आहे. मिस्त्री हे मर्सिडीज कारमधून अहमदाबादहून मुंबईला जात होते. या घटनेत कार चालकासह अन्य दोन जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी ३.१५ च्या सुमारास हा अपघात झाला. अहमदाबादहून मुंबईला जात होते. पालघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनायता पांडोळे या भरधाव वेगाने वाहन चालवत होत्या. त्यांनी चुकीच्या दिशेने (डावीकडून) दुसर्‍या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचे पती, जेएम फायनान्शियलचे सीईओ डॅरियस पांडोले हे त्यांच्या शेजारी बसले होते.

कारची फॉरेन्सिक तपासणी : अपघात झालेल्या कारची फॉरेन्सिक तपासणी केली जात आहे. यावरून अपघाताचे खरे कारण काय आहे हे समोर येईल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता आणि त्याच्या गाडीतही कॅमेरा नव्हता. रस्त्याची अवस्थाही चांगली होती. अशा परिस्थितीत आता चूक कुठे झाली याचा शोध घेतला जात आहे.

डोक्याला मार लागल्याने जागीच मृत्यू - सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूचं डॉक्टरांनी कारण सांगितलं आहे. डॉक्टर शुभम सिंह यांनी सांगितले की, सायरस मिस्त्रींच्या डोक्यावर मार बसला होता. मृत्यूचं कारणही तेच असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तसेच अपघात होताच त्यांचा जागीच मृत्यू झाला. जहांगीर पंडोल यांचाही घटनास्थळी मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दोघांना जेव्हा रुग्णालयात घेऊन आले, तेव्हा दोघांचाही मृत्यू झाला होता. सायरस मिस्त्री यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच देशभरातील राजकीय व्यक्ती, उद्योगपती, सहकारी, मित्र यांना धक्का बसला. उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विविध केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आदींनी मिस्त्री यांच्या अपघाती निधनाबद्दल दुःख व्यक्त करत शोकसंवेदना व्यक्त केल्या.

सीटबेल्ट न घातल्याने प्रसंग प्राणावर ओढावला - २०१८ मध्ये सायरस यांची एकूण संपत्ती ७०,९५७ कोटी रुपये होती. ते पत्नी रोहिका छागला यांच्यासोबत मुंबईतील एका आलिशान घरात राहत होते. मुंबईसह आयर्लंड, लंडन आणि दुबईमध्येही त्यांचे निवासस्थान आहे. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचे काल मुंबई अहमदाबाद महामार्गावर अपघातात निधन झाले. पोलिसांच्या प्राथमिक तपास अहवालात त्यांची आलिशान कार दुभाजकाला धडकण्यापूर्वी भरधाव वेगात असल्याचे समोर आले आहे. इतकंच नाही तर मागच्या सीटवर बसलेल्या दोन्ही व्यक्तींनी सीट बेल्टही घातला नव्हता. पोलिसांच्या अहवालानुसार, चेकपोस्ट ओलांडल्यानंतर त्यांच्या कारने अवघ्या 9 मिनिटांत 20 किमीचे अंतर कापले असेल.

अनाहिता पांडोळे चालवित होत्या कार - पोलिसांचे म्हणणे आहे की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांची कार दुपारी २.२१ च्या सुमारास पोस्टजवळ दिसत होती. चेकपोस्टपासून 20 किमी अंतरावर असलेल्या सूर्या नदीवरील पुलावर दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला. पोलिसांच्या अहवालानुसार, ही घटना घडली तेव्हा अनाहिता पांडोळे टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांची आलिशान कार चालवत होत्या. या अपघातात प्रख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ अनाहिता पांडोळे आणि त्यांचे पती दारियस पांडोळे बचावले; मात्र मिस्त्री आणि दारियस यांचा भाऊ जहांगीर पांडोळे यांचा मृत्यू झाला. मुंबईपासून सुमारे 120 किमी अंतरावर दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला.

हेही वाचा : CM Eknath Shinde मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट!

Last Updated : Sep 6, 2022, 3:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.