ETV Bharat / city

Mumbai Corona Update: मुंबईत आज कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या तुलनेत बाधितांची संख्या अधिक, 194 नवे रुग्ण समोर - Maharashtra Corona Update

Mumbai Corona Update: मुंबईत गेल्या अडीच वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. सध्या हा प्रसार कमी झाला आहे. Mumbai Corona Update मात्र आज किंचित वाढ होऊन १९४ नव्या रुग्णांची तर १ मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या ९४८ सक्रिय रुग्ण active patient असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

Mumbai Corona Update
Mumbai Corona Update
author img

By

Published : Oct 12, 2022, 9:32 PM IST

मुंबई मुंबईत गेल्या अडीच वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. सध्या हा प्रसार कमी झाला आहे. Mumbai Corona Update मात्र आज किंचित वाढ होऊन १९४ नव्या रुग्णांची तर १ मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या ९४८ सक्रिय रुग्ण active patient असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

कोरोनाचे १९४ नवे रुग्ण मुंबईत आज १२ ऑक्टोबरला ५४९६ चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यात १९४ रुग्णांची नोंद झाली. आज १ मृत्यूची नोंद झाली आहे. १२६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख ५१ हजार ७७६ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ११ लाख ३१ हजार ०९१ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ७३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ९४८ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.२ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ७२८२ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०१० टक्के इतका आहे.

रुग्णसंख्येत चढउतार मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आले होते. Maharashtra Corona Update या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटेत दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेच्या दरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारी दरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती.

२४७९ रुग्णांची नोंद मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली होती. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून २३ जूनला २४७९ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन १८ जुलैला १६७ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. १८ ऑगस्टला १२०१ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊ लागली आहे. १ सप्टेंबरला २७२, २ सप्टेंबरला ४०२, ३ सप्टेंबरला ३९४, २२ सप्टेंबरला ९८, २३ सप्टेंबरला १०६, २४ सप्टेंबरला १२२, २५ सप्टेंबरला १०८, २६ सप्टेंबरला ५१, २७ सप्टेंबरला ८५, २८ सप्टेंबरला ११६, २९ सप्टेंबरला १००, ३० सप्टेंबरला ११५, १ ऑक्टोबरला १३०, २ ऑक्टोबरला १०२, ३ ऑक्टोबरला ६६, ४ ऑक्टोबरला १५५, ६ ऑक्टोबरला ८०, ७ ऑक्टोबरला १३२, ८ ऑक्टोबरला १३०, ९ ऑक्टोबरला १७२, १० ऑक्टोबरला १११, १२ ऑक्टोबरला १९४ रुग्णांची नोंद झाली आहे.

१३६ वेळा शून्य मृत्यूची नोंद मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण १३६ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा, तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा, जून महिन्यात ७ वेळा, जुलै महिन्यात ६ वेळा, ऑगस्ट महिन्यात ७ वेळा, सप्टेंबर महिन्यात ११ वेळा, ऑक्टोबर महिन्यात ६ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.