ETV Bharat / city

राज्यात लसीकरणाचा ओलांडला 10 लाखांचा टप्पा - Maharashtra corona vaccination update news

राज्यात आज 671 केंद्रांवर 42 हजार 319 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली. त्यापैकी 30,789 लाभार्थ्यांना पहिला तर 11,540 लाभार्थ्यांना दुसरा लसीचा दुसरा डोस देण्यात आला.

corona vaccination
कोरोना लसीकरण न्यूज
author img

By

Published : Feb 23, 2021, 10:09 PM IST

मुंबई - राज्यात आज 42 हजार 319 आरोग्य आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोनावरील लस देण्यात आली. राज्यात एकूण 10 लाख 28 हजार 271 लाभार्थ्यांना कोव्हिशिल्ड व को-व्हॅक्सिन ही लस देण्यात आली. राज्याने आज लसीकरणाचा 10 लाखांचा टप्पा ओलांडल्याची माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली.

राज्यात 16 जानेवारीपासून लसीकरण मोहिम सुरू आहे. राज्यात आज 671 केंद्रांवर 42 हजार 319 आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोना लस देण्यात आली. त्यापैकी 30,789 लाभार्थ्यांना पहिला तर 11,540 लाभार्थ्यांना दुसरा लसीचा दुसरा डोस देण्यात आला. 7 हजार 771 आरोग्य आणि 23 हजार 018 फ्रंट लाईन वर्कर लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. तसेच 11,530 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. 41,307 लाभार्थ्यांना कोव्हिशिल्ड लस देण्यात आली. 1012 लाभार्थ्यांना को-व्हॅक्सिन ही लस देण्यात आली. आजपर्यंत 10 लाख 28 हजार 271 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.

हेही वाचा-मुंबईकरांना किंचितसा दिलासा! मंगळवारी 643 कोरोनाबाधितांची नोंद तर 3 मृत्यू

जिल्हानिहाय आकडेवारी -
अहमदनगर - 35171
अकोला -12830
अमरावती -23033
औरंगाबाद -25983
बीड -19006
भंडारा -12809
बुलढाणा -16565
चंद्रपूर- 21004
धुळे -13056
गडचिरोली -12805
गोंदिया- 12807
हिंगोली -6869
जळगांव -23317
जालना -15004
कोल्हापूर -28523
लातूर -17488
मुंबई -184377
नागपूर -48091
नांदेड- 16044
नंदुरबार -15388
नाशिक -44543
उस्मानाबाद -10965
पालघर- 25683
परभणी -8550
पुणे- 101059
रायगड -15474
रत्नागिरी -15556
सांगली -25387
सातारा -39044
सिंधुदुर्ग- 8772
सोलापूर- 33517
ठाणे- 94961
वर्धा -18958
वाशीम -7884
यवतमाळ -17748

हेही वाचा-जळगावात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आलेख वाढताच; मंगळवारी समोर आले 368 नवे बाधित

मुंबईमध्ये कोरोनाबाधितांचे वाढले प्रमाण-
मुंबईत 300 ते 400 रुग्ण आढळून येत होते. मात्र, काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. 14 फेब्रुवारीला 645, 17 फेब्रुवारीला 721, 18 फेब्रुवारीला 736, 19 फेब्रुवारीला 823, 20 फेब्रुवारीला 897, 21 फेब्रुवारीला 921, 22 फेब्रुवारीला 760 तर यानंतर आज 643 नवे रुग्ण आढळून आले आहेत. आज कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचितशी घट झाली असल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.