ETV Bharat / city

राज्यात कोरोनाचा उद्रेक! रुग्णांच्या संख्येत 25 हजाराने वाढ - New corona cases in Maharashtra today

राज्यात आजपर्यंत 21 लाख 75 हजार 565 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आजतागायत एकूण 23 लाख 96हजार 340 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.

Corona update New
कोरोना अपडेट न्यूज
author img

By

Published : Mar 18, 2021, 10:07 PM IST

मुंबई- राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत आज मोठी वाढ झाली आहे. केंद्राने महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे म्हटले आहे. राज्यात आज नव्या 25 हजार 833 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 24 तासांत 58 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाच्या मृत्यूने 2.22 टक्के एवढा दरआहे.

राज्यात 12 हजार 174 रुग्ण 24 तासात कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आजपर्यंत 21 लाख 75 हजार 565 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर नव्या 25,833 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आजतागायत एकूण 23 लाख 96हजार 340 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात एकूण 1लाख 66 हजार 353 इतकी सक्रिय रुग्ण आहेत.

हेही वाचा-संसदेत महाराष्ट्र : जाणुन घ्या राज्यातील खासदार संसदेत काय बोलले?

राज्यातील नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबई महानगरपालिका- 2,877
ठाणे- 311
ठाणे मनपा- 443
नवी मुंबई-335
कल्याण डोंबिवली- 560
रायगड-122
पनवेल मनपा- 184
नाशिक-746
नाशिक मनपा-1,675
मालेगाव-149
अहमदनगर- 336
अहमदनगर मनपा-110
धुळे- 145
धुळे मनपा - 185
जळगाव- 518
जळगाव मनपा- 291
नंदुरबार-362
पुणे- 910
पुणे मनपा- 2,791
पिंपरी चिंचवड- 1,272
सोलापूर- 197
सोलापूर मनपा- 116
सातारा - 297
औरंगाबाद मनपा-1,274
औरंगाबाद-387
जालना-307
लातूर-140
लातूर मनपा-141
बीड - 239
नांदेड मनपा- 413
नांदेड-293
अकोला- 227
अकोला मनपा-626
अमरावती- 167
अमरावती मनपा- 204
यवतमाळ-458
बुलडाणा-388
वाशिम - 229
नागपूर- 905
नागपूर मनपा-2,926
वर्धा-366

हेही वाचा-मंत्रालय आणि शासकीय कार्यालयात गर्दी करू नका; राजेश टोपेंचे आवाहन

मुंबईत आज नव्या 2,877 रुग्णांची नोंद-
मुंबईत आज 2,877 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 52 हजार 835 वर पोहचला आहे. आज 8 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 555 वर पोहचला आहे. 1193 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 21 हजार 947 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 18 हजार 424 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 91 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 136 दिवस इतका आहे

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.