ETV Bharat / city

Corona Update : राज्यात 2069 नवे रुग्ण, 43 रुग्णांचा मृत्यू - etv bharat maharashtra

राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या महिन्यात रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत होते. त्यात घट होऊन आठवडाभर 2 ते 3 हजारादरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. आज मंगळवारी 12 ऑक्टोबरला 2 हजार 69 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

Corona Update : राज्यात 2069 नवे रुग्ण, 43 रुग्णांचा मृत्यू

author img

By

Published : Oct 12, 2021, 8:30 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट तसेच रुग्णसंख्या आटोक्यात आहे. गेल्या महिन्यात रोज तीन ते चार हजार रुग्ण आढळून येत होते. त्यात घट होऊन आठवडाभर 2 ते 3 हजारादरम्यान रुग्ण आढळून येत आहेत. आज मंगळवारी 12 ऑक्टोबरला 2 हजार 69 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज 43 मृत्यूंची नोंद झाली असून 3 हजार 616 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 97.36 टक्के तर मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे.

30,525 सक्रिय रुग्ण -
आज राज्यात 2069 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 65 लाख 81 हजार 677 वर पोहचला आहे. तर आज 43 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 1 लाख 39 हजार 621 वर पोहचला आहे. आज 3 हजार 616 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचा आकडा 64 लाख 7 हजार 936 वर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.36 टक्के तर मृत्यूदर 2.12 टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6 कोटी 4 लाख 20 हजार 515 नमुन्यांपैकी 65 लाख 81 हजार 677 नमुने म्हणजेच 10.89 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 2 लाख 31 हजार 099 व्यक्ती होम क्वारंटाइनमध्ये असून 30 हजार 525 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

रुग्ण, मृत्यूसंख्येत चढउतार -
26 ऑगस्टला 5 हजार 108, 9 सप्टेंबरला 4 हजार 219, 11 सप्टेंबरला 3 हजार 075, 20 सप्टेंबरला 2583, 22 सप्टेंबरला 3608, 27 सप्टेंबरला 2432, 29 सप्टेंबरला 3187, 30 सप्टेंबरला 3063, 1 ऑक्टोबरला 3105, 2 ऑक्टोबरला 2696, 3 ऑक्टोबरला 2692, 4 ऑक्टोबरला 2026, 5 ऑक्टोबरला 2401, 6 ऑक्टोबरला 2876, 7 ऑक्टोबरला 2681, 8 ऑक्टोबरला 2620, 9 ऑक्टोबरला 2486, 10 ऑक्टोबरला 2294, 11 ऑक्टोबरला 1736, 12 ऑक्टोबरला 2069 रुग्ण आढळून आले आहेत. तर 28 जुलैला 286, 2 सप्टेंबरला 55, 6 सप्टेंबरला 37, 20 सप्टेंबरला 28, 21 सप्टेंबरला 70, 1 ऑक्टोबरला 50, 2 ऑक्टोबरला 49, 3 ऑक्टोबरला 41, 4 ऑक्टोबरला 26, 5 ऑक्टोबरला 39, 6 ऑक्टोबरला 90, 7 ऑक्टोबरला 49, 8 ऑक्टोबरला 59, 9 ऑक्टोबरला 44, 10 ऑक्टोबरला 28, 11 ऑक्टोबरला 36, 12 ऑक्टोबरला 43 मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात रुग्ण आणि मृत्यू संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण -
मुंबई महापालिका - 418
अहमदनगर - 305
पुणे - 288
पुणे पालिका - 122
पिंपरी चिंचवड पालिका - 88
सोलापूर- 76
सातारा - 90

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.