ETV Bharat / city

#MahaCorona LIVE : राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर.. - state corona update

Corona Live
Corona Live
author img

By

Published : Jul 5, 2021, 6:17 AM IST

Updated : Jul 5, 2021, 12:09 PM IST

10:10 July 05

देशात नवे 39,796 रुग्ण; तर 723 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली - देशात गेल्या 24 तासांत 39,796 नवीन कोरोनाबाधित आढळले असून 42,352 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, रविवारी एकूण 723 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या 3,05,85,229 वर पोहोचली असून आतापर्यंत 2,97,00,430 इतके रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या 4,82,071 सक्रिय रुग्ण असून 4,02,728 बाधितांनी जीव गमावला आहे. 

08:52 July 05

भारताने ओलांडला लसीकरणाचा ३५ कोटींचा टप्पा

भारताने शनिवारी लसीकरणाचा ३५ कोटींचा टप्पा ओलांडला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिली. आतापर्यंत 35,12,21,306 एवढ्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. 

06:02 July 05

महाराष्ट्रात रविवारी नवीन 9,336 जणांना कोरोना, 123 मृत्यू

महाराष्ट्रात रविवारी (4 जुलै) नवीन 9,336 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर, 123 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 3,378 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 58,48,693 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,23,225 सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत एकूण 1,23,030 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.91% झाले आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Last Updated : Jul 5, 2021, 12:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.