ETV Bharat / city

APMC Market Rate : एपीएमसी मार्केटमध्ये कोथिंबीरचे दर उतरले; इतर भाज्यांचे दर स्थिर - भाजारभावाची लेटेस्ट बातमी

मुंबईसह राज्यात पावसाचे आगमन झाले आहे. त्यामुळे पावसाचा परिणाम भाजीपाल्याच्या दरावरही झाला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज भाज्यांचे दर स्थिर आहेत. मात्र कोथिंबीरीच्या दरात घट झाली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Mumbai APMC Market
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती
author img

By

Published : Jun 20, 2022, 7:33 AM IST

नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज पालेभाज्यांचे दर स्थिर आहेत. मात्र कोथिंबीरचे दर 100 जुड्यांप्रमाणे 600 रूपयांनी कमी झाले आहेत. इतर सर्व भाज्यांचे दर स्थिर असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:

भेंडी नंबर 2 प्रति 100 किलो 3000
ते 3500

भेंडी नंबर 1 प्रति किलो 4500 ते 5000 रुपये

लिंबू प्रति 100 किलो 6500ते 8000 रुपये

फरसबी प्रति 100 किलो प्रमाणे
5500 ते 6500 रुपये

फ्लॉवर प्रति 100 किलो प्रमाणे 1400 रुपये ते 1600 रुपये

गाजर प्रति 100 किलो प्रमाणे 2900 रुपये ते 3400 रुपये

गवार प्रति 100 किलो प्रमाणे रुपये 4500 ते 5000

घेवडा प्रति 100 किलो प्रमाणे 4800 ते 6000 रुपये

कैरी प्रति 100 किलो प्रमाणे 3800 रुपये ते 4000 रुपये

काकडी नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 2600 ते 3200रुपये

काकडी नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 1600ते 1800 रुपये

कारली प्रति 100 किलो प्रमाणे 3000 ते 3400रुपये

कच्ची केळी प्रति 100 किलो प्रमाणे 3100 ते 3600 रुपये

कोबी प्रति 100 किलो प्रमाणे 1600 ते 1800रुपये

कोहळा प्रति 100 किलो प्रमाणे 2400 ते 2800 रुपये

ढोबळी मिरची प्रति 100 किलो प्रमाणे 3700 ते 4000 रुपये

पडवळ प्रति 100 किलो प्रमाणे 2600 ते 2800 रुपये

रताळी प्रति 100 किलो प्रमाणे 2600 ते 3000 रुपये

शेवगा शेंग प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 6000 रुपये

शिराळी दोडका प्रति 100 किलो प्रमाणे 2200 ते 4000 रुपये

सुरण प्रति 100 किलो प्रमाणे 2200 ते 2600 रुपये

टोमॅटो नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 4500 ते 5000 रुपये

टोमॅटो नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 3000 ते 3500 रुपये

तोंडली कळी 1 प्रति 100 किलो प्रमाणे 4500 ते 5500 रुपये

तोंडली जाड प्रति 100 किलो प्रमाणे 2800 ते 3000 रुपये

वाटाणा 1 प्रति 100 किलो प्रमाणे 8500 ते 11000 रुपये

वालवड प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 6000 रुपये

वांगी काटेरी प्रति 100 किलो प्रमाणे 2000 ते 2400 रुपये

वांगी गुलाबी प्रति 100 किलो प्रमाणे 2000 रुपये ते 2400

वांगी काळी प्रति 100 किलो प्रमाणे 1600 ते 1800 रुपये

मिरची ज्वाला प्रति 100 किलो प्रमाणे 4700 ते 5200 रुपये

मिरची लंवगी प्रति 100 किलो प्रमाणे 3700 ते 4400 रुपये

पालेभाज्या

कंदापात नाशिक प्रति 100 जुड्या 1200रुपये ते 1400 रुपये

कंदापात पुणे प्रति 100 जुड्या
800 रुपये 1200 रुपये

कोथिंबीर नाशिक प्रति 100 जुड्या 1200 ते 1400 रुपये

कोथिंबीर पुणे प्रति 100 जुड्या 1000 ते 1200

मेथी नाशिक प्रति 100 जुड्या 1200 ते 1400रुपये

मेथी पुणे प्रति 100 जुड्या 800 ते 1200रुपये

मुळा प्रति 100 जुड्या 1800रुपये ते 2000 रुपये

पालक नाशिक प्रति 100 जुड्या 600 रुपये ते 700 रुपये

पालक पुणे प्रति 100 जुड्या 500 रुपये 700 रुपये

पुदिना नाशिक प्रति 100 जुड्या
500 ते 600रुपये

शेपू नाशिक प्रति 100 जुड्या 1200 रुपये 1400 रुपये

शेपू पुणे प्रति 100 जुड्या 800 रुपये 1000 रुपये.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.