नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कोथिंबीरचे दर 100 जुड्याप्रमाणे 100 रुपयांनी वाढले आहेत. मेथीचे दर 500 ते 1000 व पातीच्या कांद्याचे दर 300 रुपयांनी वाढलेले आहेत. वाटण्याचे दर 2000 रुपयांनी कमी झाले. इतर सर्व भाज्यांचे दर स्थिर आहेत.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:
भेंडी नंबर 2 प्रति 100 किलो 3100
ते 3400
भेंडी नंबर 1 प्रति किलो 4100 ते 4400 रुपये
लिंबू प्रति 100 किलो 5500ते 7000 रुपये
फरसबी प्रति 100 किलो प्रमाणे
7000 ते 9000 रुपये
फ्लॉवर प्रति 100 किलो प्रमाणे 1500 रुपये ते 1600 रुपये
गाजर प्रति 100 किलो प्रमाणे 3000 रुपये ते 3500 रुपये
गवार प्रति 100 किलो प्रमाणे रुपये 4500 ते 5500
घेवडा प्रति 100 किलो प्रमाणे 5000 ते 6000 रुपये
कैरी प्रति 100 किलो प्रमाणे 4000 रुपये ते 4500 रुपये
काकडी नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 1500 ते 1600रुपये
काकडी नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 1200ते 1400 रुपये
कारली प्रति 100 किलो प्रमाणे 3300 ते 3600रुपये
कच्ची केळी प्रति 100 किलो प्रमाणे 3000 ते 3500 रुपये
कोबी प्रति 100 किलो प्रमाणे 1600 ते 2000रुपये
कोहळा प्रति 100 किलो प्रमाणे 2500 ते 3000 रुपये
ढोबळी मिरची प्रति 100 किलो प्रमाणे 3500 ते 4000 रुपये
पडवळ प्रति 100 किलो प्रमाणे 2500 ते 2800 रुपये
रताळी प्रति 100 किलो प्रमाणे 2400 ते 2800 रुपये
शेवगा शेंग प्रति 100 किलो प्रमाणे 4500 ते 5500 रुपये
शिराळी दोडका प्रति 100 किलो प्रमाणे 2800 ते 3200 रुपये
सुरण प्रति 100 किलो प्रमाणे 2100 ते 2600 रुपये
टोमॅटो नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 4800 ते 5500 रुपये
टोमॅटो नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 3000 ते 3500 रुपये
तोंडली कळी 1 प्रति 100 किलो प्रमाणे 4300 ते 5000 रुपये
तोंडली जाड प्रति 100 किलो प्रमाणे 2500 ते 3000 रुपये
वाटाणा 1 प्रति 100 किलो प्रमाणे 10,000 ते 12000 रुपये
वालवड प्रति 100 किलो प्रमाणे 4500 ते 5000 रुपये
वांगी काटेरी प्रति 100 किलो प्रमाणे 2200 ते 2600 रुपये
वांगी गुलाबी प्रति 100 किलो प्रमाणे 2100 रुपये ते 2400
वांगी काळी प्रति 100 किलो प्रमाणे 1600 ते 1800 रुपये
मिरची ज्वाला प्रति 100 किलो प्रमाणे 4500 ते 5000 रुपये
मिरची लंवगी प्रति 100 किलो प्रमाणे 4000 ते 4500 रुपये
पालेभाज्या
कंदापात नाशिक प्रति 100 जुड्या 1400रुपये ते 1600 रुपये
कंदापात पुणे प्रति 100 जुड्या 1400 रुपये 1600 रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति 100 जुड्या 2000 ते 3000 रुपये
कोथिंबीर पुणे प्रति 100 जुड्या 2000 ते 2600
मेथी नाशिक प्रति 100 जुड्या 2000 ते 2800रुपये
मेथी पुणे प्रति 100 जुड्या 1800 ते 2400रुपये
मुळा प्रति 100 जुड्या 1800रुपये ते 2400 रुपये
पालक नाशिक प्रति 100 जुड्या 600 रुपये ते 700 रुपये
पालक पुणे प्रति 100 जुड्या 700 रुपये 800 रुपये
पुदिना नाशिक प्रति 100 जुड्या
500 ते 600रुपये
शेपू नाशिक प्रति 100 जुड्या 1200 रुपये 1800 रुपये
शेपू पुणे प्रति 100 जुड्या 1000 रुपये 1200 रुपये.