नवी मुंबई - मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Mumbai APMC Market ) कोथिंबीरच्या (Coriander Rate Increase In Mumbai APMC Market) १०० जुडयांप्रमाणे दरात ५०० ते १ हजार रुपयांची वाढ झाली आहे. १०० किलोंप्रमाणे घेवडा व ज्वाला मिरचीच्या ( Chilli Rate Increase In Mumbai APMC Market ) दरात एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे. कोबीच्या दरात ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर मात्र स्थिर असल्याचे दिसून आले.
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे:
- भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४७०० रुपये ते ५४०० रुपये
- भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३००० रुपये ते ३५०० रुपये
- लिंबू प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ६००० रुपये
- फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे ७५०० रुपये ते १०००० रुपये
- फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३६०० रुपये
- गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४६०० रुपये
- गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५००० ते ७०००रुपये
- घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये
- कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ६००० रुपये
- काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये
- काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते १८०० रुपये
- कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० रुपये ते ४४०० रुपये
- कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये
- कोबी प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २६०० रुपये
- कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३८०० रुपये
- ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५००० रुपये
- पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३०००रुपये
- रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५०००रुपये
- शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० रुपये ते ७००० रुपये
- शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४४०० रुपये
- सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये
- टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २६०० रुपये
- टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते १८०० रुपये
- तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ६५०० रुपये ते ७००० रुपये
- तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३८०० रुपये
- वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे १३००० रुपये ते १६,००० रुपये
- वालवड प्रति १०० किलो ६००० रुपये ते ७००० रुपये
- वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ४००० रुपये
- वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६००रुपये
- मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० रुपये ते ७०००रुपये
- मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ४००० रुपये
पालेभाज्या
- कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १८०० रुपये
- कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये
- कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या ४००० रुपये ते ५००० रुपये
- कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ३५०० रुपये ते ४५०० रुपये
- मेथी नाशिक प्रति १०० जुडया २०००रुपये ते २५०० रुपये
- मेथी पुणे प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते २००० रुपये
- मुळा प्रति १०० जुड्या २४०० रुपये ते २६०० रुपये ३०००
- पालक नाशिक प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १४०० रुपये
- पालक पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १५०० रुपये
- पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ७००रुपये ते ९०० रुपये
- शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये १८०० रुपये
- शेपू पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १६०० रुपये.