ETV Bharat / city

गडचिरोलीतील नक्षलवादी हल्ला हे मोदी-फडणवीस सरकारचे पातक - सचिन सावंत

'घुसकर मारा'च्या बाता मारणाऱ्या सरकारच्या कृतीशुन्यतेचा परीपाक या घटनेला म्हणता येईल, अशी जळजळीत टीका सचिन सावंत यांनी केली.

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत
author img

By

Published : May 1, 2019, 5:12 PM IST

मुंबई - नक्षली आणि दहशतवादी हल्ले रोखण्यात भाजप सरकार नेहमीच अपयशी ठरले आहे. इतिहासात कधी नव्हे ते इतक्या प्रमाणात काश्मीरसह देशभरात जवान हुतात्मा झाले, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली. गडचिरोलीमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.

गडचिरोलीमध्ये झालेला नक्षलवादी हल्ला ही दुर्दैवी घटना आहे. आमच्या सर्व संवेदना हुतात्मा झालेल्या पोलिसांच्या कुटुंबाप्रति आहेत, असेही ते म्हणाले. शिवाय 'घुसकर मारा'च्या बाता मारणाऱ्या सरकारच्या कृतीशुन्यतेचा परीपाक या घटनेला म्हणता येईल, अशीही जळजळीत टीका सावंत यांनी केली.

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत

या सरकारच्या काळात सर्वाधिक दहशतवादी आणि नक्षलवादी हल्ले झालेत. हा सराकरी नियोजनशुन्यता आणि धोरण नसल्याचा परिणाम असून नक्षलवादी हल्ल्याचा आम्ही निषेध करतो, असे काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले.

Intro:Body:MH_NaxalAttack_CNG_SachinSawant 1.5.19
कठे गेले घुसकर मारणारे?
हे मोदी- फडणीस सरकारचे पातक
- कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची नक्षली हल्ल्यावर जळजळीत प्रतिक्रिया
मुंबई: गडचिरोलीमधे नक्षलवादी हल्ला
दुर्दैवी घटना असून असून आमच्या सर्व संवेदना शहिद पोलिसांच्या परिवाराच्या प्रती आहेत.
नक्षली आणि दहशत वादी हल्ले रोखण्यात भाजपा सरकार नेहमीच अपयशी ठरले आहे. इतिहासात कधी नव्हे इतक्या प्रमाणात कश्मिरसह देशभरात शहीद व्हावे लागले आहे. नक्षली हल्ल्याची घटना दुर्दैवी घटना असून 'घुसकर मारा' चा बाता मारणाऱ्या सरकारच्या कृतीशुन्यतेचा परीपाक या घटनेला म्हणता येईल.

या सरकारच्या काळात सर्वाधिक दहशतवादी आणि नक्षलवादी हल्ले झालेत. हा सराकरी नियोजनशुन्यता आणि धोरण नसल्याचा परिणाम असून नक्षलवादी हल्ल्याचा आम्ही निषेध करतो, असे कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.