ETV Bharat / city

सत्तेतील सहभागाचा निर्णय पवार-सोनियांच्या भेटीनंतरच - काँग्रेस

येत्या 17 व 18 नोव्हेंबरला शरद पवार आणि सोनिया गांधी यांची बैठक होणार असून त्यावेळीच शिवसेनेसोबतचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.

राष्ट्रवादी-काँग्रेस
author img

By

Published : Nov 14, 2019, 3:24 PM IST

मुंबई - राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सत्तेमध्ये किती प्रमाणात सहभाग घ्यावा, हे आधी स्पष्ट करावे. त्यानंतरच काँग्रेस सत्तेत सहभागी होणार की बाहेरुन पाठिंबा देणार हे ठरवता येईल, असे मत काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केले आहे.

तसेच येत्या 17 व 18 नोव्हेंबरला शरद पवार आणि सोनिया गांधी यांची बैठक होणार असून त्यावेळीच शिवसेनेसोबतचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या बैठकीत जाहीरनामा व शिवसेनेसोबतच्या विचारसरणीबद्दलही चर्चा होणार असल्याची माहिती काँग्रेसच्या नेत्याने दिली आहे.

Intro:Body:

[11/14, 2:43 PM] Manoj Joshi, Hyderabad: On the condition of 50-50 rule in Maharashtra, Congress and NCP needs to divide among themselves over the sharing of power, then only it will be decided that Congress party will support this alliance from outside or inside

[11/14, 2:43 PM] Manoj Joshi, Hyderabad: *Flash*

Senior Congress leader quoted

"Congress first to hold talks with NCP over government formation, Sharad Pawar to meet Sonia Gandhi by 17 or 18 November, then only any formal talks with Shiv Sena. The Congress first wants to discuss the common minimum programme, and also to check the manifesto of Shiv Sena and the clash of ideologies of the Maharashtra party"

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.