ETV Bharat / city

Mumbai Sessions Court : मुंबईत समुद्रामार्गे घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी बोटमधील 8 आरोपींना कोस्ट गार्डच्या कॅप्टनने साक्ष देताना ओळखले - कोस्ट गार्डच्या कॅप्टन

मुंबईतील समुद्रामध्ये 2015 मध्ये पाकिस्तानी बोट मधून 232 किलो हेरॉईन जप्त करण्यात आला होता यामधील पाकिस्तान बोट अडवणाऱ्या भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजाच्या कॅप्टनने मुंबई सत्र न्यायालयात साक्ष नोंदवण्यात आले असून या साक्षी दरम्यान 8 पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवली ज्यांना तटरक्षक दलाने पकडून दिली होते. Coast Guard Captain identifies 8 accused in Pakistani boat infiltrated sea while testifying in Mumbai Sessions Court

Mumbai Sessions Court
मुंबई सत्र न्यायालय
author img

By

Published : Sep 4, 2022, 1:56 PM IST

मुंबई- मुंबईतील समुद्रामध्ये 2015 मध्ये पाकिस्तानी बोट मधून 232 किलो हेरॉईन जप्त केला होता. यामधील पाकिस्तान बोट अडवणाऱ्या भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजाच्या कॅप्टनची मुंबई सत्र न्यायालयात Mumbai Sessions Court साक्ष नोंदवण्यात आली. या साक्षीदरम्यान 8 पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटली ज्यांना तटरक्षक दलाने पकडून दिले Coast Guard Captain identifies 8 accused होते.

कॅप्टनने साक्ष नोंदवताना न्यायालयासमोर 11 ड्रम्स देखील ओळखले. ज्यात 232 प्रतिबंधित पॅकेट होते. हे ड्रम अवजड असल्याने एका टेम्पोतून न्यायालयाच्या आवारात आणण्यात आले होते. साक्षीदाराने त्यांना 2015 मध्ये सील केले होते, ते देखील न्यायालयासमोर ओळखले accused in Pakistani boat infiltrate आहे.

घुसखोरीच्या संशयास्पद हालचालींबद्दल संदेश Pakistani infiltrated through sea साक्षीदार सध्या चीफ स्टाफ ऑफिसर एव्हिएशन कोस्ट गार्ड वेस्टर्न सी बोर्ड म्हणून कार्यरत असून फिर्यादी सुमेश पंजवानी यांनी तपासले. संग्राम हे तटरक्षक जहाज 2015 मध्ये मुंबईत होते, असे अधिकाऱ्याने आपल्या जबाबात न्यायालयाला सांगितले. जहाज 16 एप्रिल 2015 रोजी शहरातून आंतरराष्ट्रीय सागरी सीमेकडे गस्त घालण्यासाठी निघाले. 18 एप्रिल रोजी शेजारील राज्यांमधून घुसखोरी किंवा प्रतिबंधित वस्तू आल्याच्या संशयास्पद हालचालींबद्दल संदेश प्राप्त होऊ लागले. त्यांनी सांगितले की, 28 एप्रिलच्या रात्री 3 वाजता त्यांना रडारवर एक छोटी बोट दिसली. ती संशयास्पद वाटल्याने त्यांनी अंधारात तिचा पाठलाग केला. त्यांनी सांगितले की बोटीची दिशा भारताकडे होती. त्यांनी दिवसाच्या पहिल्या उजेडात त्यावर चढण्याचा निर्णय घेतला घेतला होता.

झडतीत 11 ड्रममध्ये संशयास्पद पॅकेट सापडले अधिका-याने सांगितले की दिवस उजाडताच, त्यांनी एका सहाय्यक कमांडरला बोर्डिंग पार्टीसह जहाजावर चढण्याची सूचना केली. बोर्डिंग करत असताना आणि झडती घेतली असता त्यांना 11 ड्रममध्ये संशयास्पद पॅकेट सापडल्याचे त्यांनी सांगितले. बोटीवर कोणताही ध्वज किंवा नोंदणी क्रमांक नव्हता, असेही न्यायालयासमोर सांगितले. नंतर ही बोट पाकिस्तानमध्ये अल यासिर या नावाने नोंदणीकृत असल्याचे आढळून infiltration in Mumbai आले. क्रू मेंबर्स, सर्व पाकिस्तानी, मच्छीमार असल्याचा दावा करत असताना त्यात मासे पकडले नसल्यामुळे त्यांना संशय आला. अधिकाऱ्याने 8 पाकिस्तानी आरोपींची ओळख पटवली, तेच लोक आहेत ज्यांना त्याने पकडले होते. बोटीवर सापडलेली अत्याधुनिक दळणवळणाची साधनेही त्यांनी ओळखली. Coast Guard Captain identifies 8 accused in Pakistani boat infiltrated sea while testifying in Mumbai Sessions Court

हेही वाचा Mumbai Crime सराईत चोराला मुंबई पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पकडले, घटना सीसीटीव्हीत कैद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.