ETV Bharat / city

Gudhi Padava Celebration : मराठी नववर्ष आशा, आकांक्षाचे नवे पर्व घेऊन येईल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुढी पाडवा शुभेच्छा

आपल्या सर्वांच्या एकजुटीमुळे एका बिकट परिस्थितीवर मात करू शकलो ( overcome on corona situation ) आहोत. निर्बंधातून मुक्त होऊ ( Corona free state ) शकलो. हीच सज्जता, सतर्कता यापुढेही ठेवू या. अशा अनेक आव्हानांवर मात करण्याची ताकद, हिंमत अंगी बाणवूया. त्यासाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी संदेशात ( CM Maharashtra wishes to people ) म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Apr 1, 2022, 10:24 PM IST

मुंबई - मराठी नववर्ष प्रारंभ आणि गुढी पाडव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Udhav Thackeray ) यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या ( Gudhi Padava celebration in Maharashtra ) आहेत. हे नववर्ष आशा, आकांक्षाचे नवे पर्व घेऊन येईल, असे मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

आपल्या सर्वांच्या एकजुटीमुळे एका बिकट परिस्थितीवर मात करू शकलो ( overcome on corona situation ) आहोत. निर्बंधातून मुक्त होऊ ( Corona free state ) शकलो. हीच सज्जता, सतर्कता यापुढेही ठेवू या. अशा अनेक आव्हानांवर मात करण्याची ताकद, हिंमत अंगी बाणवूया. त्यासाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा, असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी संदेशात ( CM Maharashtra wishes to people ) म्हटले आहे.

साडेतीन मुहूर्तांपैकी गुढीपाडवा हा सर्वश्रेष्ठ मुहूर्त

साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या गेलेल्या गुढीपाडवा 2 एप्रिलला साजरा केला जाणार आहे. मराठी नववर्षाचा पहिला दिवस असणारा यंदाचा गुढीपाढवा घरातच राहून साजरा केला जाणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा गुढीपाडवा शांततेत साजरा केला जात असला तरीही, त्याचा उत्सव काही कमी झाला नाही. या दिवसाला मराठी माणसाच्या लेखी तेवढेच महत्व आहे. या दिवशी शालिवाहन शकाचा प्रारंभ झाला होता. उद्या माणसाला उत्तम जीवन आणि सौख्य मिळावे यासाठी गुढीपाडव्याला गुढी उभी केली जाते. मराठी वर्षात असलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी गुढीपाडवा हा सर्वश्रेष्ठ मुहूर्त समजला जातो. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन कामाचा शुभारंभ केला जातो, तसेच नवीन वस्तू तसेच सोने खरेदी केले जातात.

हेही वाचा-पैठणीत नटलेल्या सौंदर्यवती अभिनेत्रींचे खास फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.