मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा (Ratan Tata) यांची मुंबईत भेट घेतली. सदिच्छा भेट असल्याची माहिती शिंदे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर टाटा यांनी शिंदे यांचे अभिनंदन केले होते. तसेच शुभेच्छाही दिल्या होत्या.
-
टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा श्री. @RNTata2000 यांची आज त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 27, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल रतन टाटा यांनी माझे मनापासून अभिनंदन केले तसेच मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. pic.twitter.com/xDmtuLrGiZ
">टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा श्री. @RNTata2000 यांची आज त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 27, 2022
मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल रतन टाटा यांनी माझे मनापासून अभिनंदन केले तसेच मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. pic.twitter.com/xDmtuLrGiZटाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा श्री. @RNTata2000 यांची आज त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 27, 2022
मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल रतन टाटा यांनी माझे मनापासून अभिनंदन केले तसेच मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. pic.twitter.com/xDmtuLrGiZ
सदिच्छा भेट असल्याची माहिती - एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची रतन टाटा यांच्यासोबतची ही पहिलीच भेट होती. या भेटीत उद्योग क्षेत्राशी संबंधित अनेक विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. शिंदे म्हणाले की, टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांची आज त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल रतन टाटा यांनी माझे मनापासून अभिनंदन केले. तसेच मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या.