मुंबई आज भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त Cm Eknath Shinde hoisted flag at Varsha Residence राष्ट्र ध्वजारोहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुख्यमंत्री यांच्या शासकीय निवास्थानी वर्षा येथे पार पडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी Cm Eknath Shinde celebrate independence day शासकीय निवास्थान वर्षा येथे स्टार्टअप व नावीन्यता यात्रेचा शुभारंभ देखील केला.
हेही वाचा Maharashtra Jyotirlinga : महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांचा इतिहास आणि महत्त्व
ठाणे शहरात मध्यरात्री ध्वजारोहण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाणे शहरात मध्यरात्री ध्वजारोहन Eknath Shinde attends a flag hoisting केले. यावेळी त्यांचे चिरंजीव खासादर श्रीकांत शिंदे यांच्यासह शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते flag hoisting ceremony at midnight in Thane उपस्थित होते. महाविकास आघाडीत एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यांचे या मतदारसंघावर आजवर वर्चस्व राहिले आहे.
कसा हवा राष्ट्रध्वज शासकीय कार्यालयांमध्ये राष्ट्रध्वज फडकवण्याचे काही महत्त्वाचे नियम Rules for unfurling the national flag आहेत. त्यामधला पहिला नियम म्हणजे तिरंगा राष्ट्रध्वज हा खादीचाच असावा. त्याचबरोबर राष्ट्रध्वज हा हाताने कातलेल्या कापडापासून तयार केलेला असावा. राष्ट्रध्वज आयातकार आकाराचा असावा.
राष्ट्रध्वज फडकवतानाचे काय आहेत नियम राष्ट्रध्वज सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत फडकविता येतो. झेंडा कधीही जमिनीवर ठेवता येणार नाही. कधीही झेंडा अर्ध्यावर ठेवून फडकवू नये. ज्या कार्यालयात ध्वजारोहण सोहळा संपन्न होत आहे त्या कार्यालयाच्या अधिकाऱ्याला ध्वजारोहणाचा अधिकार असतो. ज्याप्रमाणे शिस्तीत ध्वजारोहण केले जाते त्याचप्रमाणे सूर्यास्तापूर्वी ध्वज खाली उतरवण्याची प्रक्रिया देखील पार पाडली जाते.