मुंबई - राज्यात गणेश विसर्जनाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला गणेशभक्त निरोप देत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वर्षा निवासस्थानी बसवलेल्या गणरायाचे पर्यावरणपूरक विसर्जन केले आहे.
-
गणरायाला निरोप देण्याचा आजचा दिवस,
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 12, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
अर्थात पुनरागमनाचे अभिवचन घेऊनच !
‘वर्षा’ निवासस्थानी आज गणरायाचे पर्यावरणपूरक विसर्जन केले. #GanpatiBappaMorya pic.twitter.com/oMWO8jy6qj
">गणरायाला निरोप देण्याचा आजचा दिवस,
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 12, 2019
अर्थात पुनरागमनाचे अभिवचन घेऊनच !
‘वर्षा’ निवासस्थानी आज गणरायाचे पर्यावरणपूरक विसर्जन केले. #GanpatiBappaMorya pic.twitter.com/oMWO8jy6qjगणरायाला निरोप देण्याचा आजचा दिवस,
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 12, 2019
अर्थात पुनरागमनाचे अभिवचन घेऊनच !
‘वर्षा’ निवासस्थानी आज गणरायाचे पर्यावरणपूरक विसर्जन केले. #GanpatiBappaMorya pic.twitter.com/oMWO8jy6qj
हेही वाचा - LIVE MUMBAI : 'लालबागचा राजा' चिंचपोकळी पुलावर, गणेश गल्लीचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल
पुनरागमनाचे अभिवचन घेऊनच आपण लाडक्या गणरायाला निरोप देत असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणरायाची गेली 11 दिवस मनोभावे पूजा करण्यात आली होती. आज लाडक्या बाप्पाला मुख्यमंत्र्यांनी भावपूर्ण निरोप दिला.